कोरेगावात शशिकांत शिंदेंनी उमेदवारी अर्जासोबत भरली अनामत रक्कमेची १० हजाराची चिल्लर
सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारांसह इच्छुकांकडून अर्ज भरण्यात आले आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत 97 उमेदवारांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. सोमवारी 58 उमेदवारांनी 78 उमेदवारी अर्ज दाखल केले. विविध मतदारसंघांमध्ये मातब्बरांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. मात्र, यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत धर्माजी शिंदे या अपक्ष उमेदवाराने भरलेल्या अर्जाची होय. … Read more