आता गाई-म्हैशींच्या खरेदीवर मिळणार तब्बल 50 टक्के अनुदान !

50 percent subsidy cows and buffaloes News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतो. या माध्यमातून त्याचा थोडाफार आर्थिक खर्चही भागतो. अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशु संवर्धन विभागाच्यावतीने अनेक खास योजना आणल्या जातात. अशीच एक राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात अमलात आणली जाणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना गाई आणि म्हैशी यांच्या खरेदी करायची असेल … Read more

…अन्यथा 35 शेतकरी कुटुंबांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहन करणार; रमेश उबाळेंचा प्रशासनास इशारा

Koregaon News

सातारा प्रतिनिधी | पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या कामामध्ये कोरेगाव तालुक्यातील भीमनगर, दरे या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. मात्र, त्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. तो शेतकऱ्यांना देण्यात यावा तसेच सातारा-पंढरपूर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा 35 कुटुंबांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहन करणार करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी … Read more