मुलीच्या खूनप्रकरणी पित्याला जन्मठेपची शिक्षा

Crime News 20241019 092357 0000

सातारा प्रतिनिधी | लग्नासाठी आणलेली स्थळे मुलगी पसंत करत नाही म्हणून बापाने रागाने झोपेलेल्या मुलगीचा डोक्यात लाकडी दांडके व लोखंडी अँगल मारून खून केला होता. या प्रकरणात शंकर बजरंग शिंदे (वय 78, रा. औंध) या पित्यास जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. तब्बल साडेबारा वर्षानंतर आरोपीस शिक्षा झाली आहे. आरोपीने दि. … Read more

कराडजवळ 3 कोटींची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, निम्मी रोकड, वाहनांसह 2 संशयित ताब्यात

Crime News 25

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापुरातील ढेबेवाडी फाट्यावर कारमधील तीन कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कराड शहर पोलिसांना यश आलं आहे. टोळीचा म्होरक्या हा कराडमधील असून तो रेकॉर्डवरील गुंड आहे. तसेच अन्य काही संशयित कोयना काठच्या गावातील आहेत. गुन्ह्यात वापरलेली वाहने, लुटलेल्या रक्कमेतील निम्मे पैसे आणि दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुख्य संशयिताच्या तपासासाठी … Read more

साताऱ्यात विद्यमान आमदार अन् इच्छुकांमध्ये काटे कि टक्कर; संभाव्य लढती पहाच

Satara Political News

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल काल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू झाली असून निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यात जशी महायुती आणि महविकास आघाडीत मुख्य लढत होत आहे तशीच जिल्ह्यात देखील होणार हे नक्की. निवडणुकीचं बिगुल … Read more

औंधसह 21 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार : देवेंद्र फडणवीस

Water News 20241014 080824 0000

सातारा प्रतिनिधी | औंध उपसा सिंचन योजनेंतर्गत औंध पाणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, सचिव नार्वेकर यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले. यावेळी औंधसह 21 गावांचा पाणीप्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी आ. जयकुमार गोरे, अध्यक्ष … Read more

म्हसवडला आता अप्पर तहसील कार्यालय; राज्य शासनाकडून अध्यादेश जारी

Satara News 20241013 075721 0000

सातारा प्रतिनिधी | म्हसवड (ता. माण) येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने नुकताच जारी केला. या तहसील कार्यालयांतर्गत ४ महसुली मंडळे, २७ तलाठी सजे आणि ४७ गावांचा समावेश होणार आहे. सातारा जिल्हयातील माण तालुक्यात म्हसवड या ठिकाणी ‘क’ वर्ग दर्जाची नगरपालिका, पोलिस ठाणे व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालय कार्यरत आहे. या … Read more

खटावच्या तहसीलदारांच्या गाडीचा अंबर दिवा फोडला; अज्ञाताविरोधात पोलिसात तक्रार

Khatav News 3

सातारा प्रतिनिधी । तहसीलदारांच्या शासकीय गाडी क्रमांक (एमएच ११, डीएन ८००४) वरील अंबर दिवा अज्ञात व्यक्तींनी फोडून नुकसान केल्याची घटना खटाव येथे घडली असून या प्रकरणी गाडी चालक सचिन सूर्यकांत नागे यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून वडूज पोलिसांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, ज्यावेळी खटाव येथील … Read more

शरद पवार गटाच्या अभयसिंह जगतापांचा गोरेंवर निशाणा; म्हणाले की, आडनाव गोरे आणि धंदे काळे

Satara News 2024 10 09T171832.409

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप (Abhaysinh Jagtap) यांनी दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहातील नुकतीच पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर निशाणा साधला. “आडनाव गोरे आणि धंदे काळे असणाऱ्या आ. जमीनकुमार चोरेंना महिलांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या शरद पवार यांच्यावर बोलायची … Read more

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस पुसेगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 14

सातारा प्रतिनिधी । पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी तसेच सातारा जिल्ह्यातील एकूण १४ गुन्ह्यामध्ये व १० पेक्षा अधिक एनवीडब्ल्यू व स्टँडींग वॉरंटमध्ये असलेला आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरारी होता. या फरार आरोपीस अटक करण्यात पुसेगांव पोलिसांना यश आले आहे. झाकीर रिकव्हल्या काळे (मूळ रा. मोळ, ता. खटाव, सध्या रा. भांडेवाडी ता. … Read more

जिल्ह्यातील आमदार साहेबांना सोशल मीडियात किती आहेत फॉलोअर्स?

Satara News 96

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदारकीसाठी अनेक नेतेमंडळींनी दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आठ आमदारांनाही आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ९ आमदार राहतील अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असून या निवडणुकीत जे आमदार आणि इच्छुक उभे राहणार आहेत त्यांच्याकडून सोशल … Read more

ई-केवायसीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळाला दिलासा

Satara News 92

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना दि. ३० सप्टेंबरपर्यंत ई केवायसी करून घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार काही शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी करून घेतली. त्यानंतर आता अशासनाने ई केवायसी करून घेण्यासाठीची मुदत वाढवली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे ई केवायसी बाकी राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळालेला आहे. सातारा जिल्ह्यात अद्याप १२ … Read more

“तुम्ही दोघांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलं हे सर्वांना माहितीय”; आ. गोरेंचा रामराजेंसह दीपक चव्हाणांवर निशाणा

Satara News 89

सातारा प्रतिनिधी । “रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी लोकसभेला कोणाचं काम केलं; हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काय केलं; हे सर्व जनतेला माहित आहे; अशा शब्दात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला. सातारा जिल्ह्यातील दहिवडी ‘लाडकी बहीण सन्मान सोहळा’ नुकताच पार पडला. यावेळी भाजप आमदार … Read more

ग्रामस्थांनी मागितलेली माहिती वेळेत दिली नाही; ग्रामसेविकेला 25 हजारांचा दंड

Satara News 80

सातारा प्रतिनिधी । ग्रामस्थांनी मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने खटाव तालुक्यातील खातगुण येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेस राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या पुणे खंडपीठाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. खटाव तालुक्यातील खातगुण येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज तुकाराम गायकवाड यांनी २९ ऑगस्ट २०२२ रोजी माहिती अर्जान्वये जुनी ग्रामपंचायत साहित्य लिलाव व वित्त आयोगाकडून … Read more