आता गाई-म्हैशींच्या खरेदीवर मिळणार तब्बल 50 टक्के अनुदान !

50 percent subsidy cows and buffaloes News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतो. या माध्यमातून त्याचा थोडाफार आर्थिक खर्चही भागतो. अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशु संवर्धन विभागाच्यावतीने अनेक खास योजना आणल्या जातात. अशीच एक राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात अमलात आणली जाणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना गाई आणि म्हैशी यांच्या खरेदी करायची असेल … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ सहकारी पतसंस्थेत 50 लाखांचा घोटाळा; चेअरमनसह 17 संचालकांविरुध्द गुन्हा दाखल

Shahupuri Police Station Satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात पतसंस्थांची मोठ्या संख्येने उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी व महिला आपले पैसे ठेवतात. या ठिकाणी पैसे ठेवल्यास आपले पैसे सुरक्षित राहतील असा विश्वास असतो. मात्र, काहीवेळा अनुचित प्रकारही घडतात. असाच फसवणुकीचा प्रकार सातारा जिल्ह्यातील सिध्दनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडी येथील पतसंस्थेत घडला आहे. … Read more