जिल्हा प्रशासनाच्या संवाद वारी उपक्रमास वारकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

Phalatan News 20240708 073557 0000

सातारा प्रतिनिधी | शासनाच्या विविध योजनांची व जन कल्याणकारी योजनांची माहिती जन सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या संवाद वारी उपक्रमास वारकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. लोणंद, ता. खंडाळा येथे आजपासून संवाद वारी उपक्रमाचा जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमात चित्ररथ, पथनाट्य, कला पथक आणि प्रदर्शन या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती … Read more

राहुल गांधींनी वारकरी बनून वारीत सहभागी व्हावे नुसता स्टंट करू नये; माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर

Khanadala News 20240706 212614 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज आगमन झाले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी देखील उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भर संसदेत आपल्या हिंदू देवतांचा अपमान केला आहे. अश्या ह्या हिंदू विरोधी नेत्यांना वारीत सहभागी … Read more

‘माऊली’च्या गजरात पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन

Satara News 20240706 171217 0000

सातारा प्रतिनिधी | ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे दुपारी आगमन झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी खासदार धैरशिल मोहिते – पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार संजय जगताप, पुण्याचे … Read more

18 पगड जातींतील लोकांना एकत्र करून जनआंदोलन उभे करणार; प्रा. लक्ष्मण हाकेंचा इशारा

Satara News 20240704 071738 0000

सातारा प्रतिनिधी | ओबीसी आरक्षण उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बुधवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा या ठिकाणी भेट दिली. तसेच फुले दाम्पत्याला अभिवादन केले. यावेळी ‘आमचे हक्क, अधिकार टिकले पाहिजेत. ओबीसीचे पंचायत राज आरक्षण, शिक्षण नोकरीचे आरक्षण टिकले पाहिजे. यासाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भातील जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ओबीसी बांधवांशी संवाद साधत … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘किसनवीर’ अन् ‘खंडाळा’ कारखान्यांना एनसीडीसीकडून 500 कोटी रुपये कर्ज मंजूर

Satara News 20240703 165524 0000

सातारा प्रतिनिधी | आर्थिक गर्तेत सापडलेल्या सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा येथील किसनवीर-खंडाळा साखर कारखान्याला एनसीडीसीकडून 500 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. भ्रष्ट व नियोजनशून्य कारभारामुळे किसनवीर कारखाना आर्थिक गर्तेत सापडला होता. कारखान्यावर सुमारे एक हजार कोटींचे कर्ज असल्याने हा कारखाना लिलावाच्या प्रक्रियेत जातो की काय, अशी अवस्था … Read more

खंबाटकी घाटात पुन्हा ट्रॅफिक जॅम, वाहतूक विस्कळित

Khambatki Ghat News 20240630 100734 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात रविवारी ट्रॅफिक जॅम झाले. भल्या पहाटे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनांच्या लांबच रांगला लागल्या. घाटातील दत्त मंदिर कॉर्नर जवळ एक गाडी बंद पडल्यामुळे पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. सध्या पोलिसांकडून घाटात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहे. पुणे – सातारा … Read more

परस्पर विकलेले 90 लाख किंमतीचे 6 ट्रक हस्तगत; वाई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wai Crime News

सातारा प्रतिनिधी । ऑगस्ट २०२३ पासून फसवणुक करुन परस्पर विकलेले सुमारे ९० लाख रुपये किमतीचे एकूण ६ ट्रक व डंम्पर राज्याच्या विविध भागातून तसेच हैद्राबाद, गुजरात येथून पोलिसांनी हस्तगत केले. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वाई पोलिसांच्या वतीने ही कामगिरी करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहित रमेश शिंदे यांचे मालकीचा आयशर प्रो … Read more

पोलिसांनी हाणून पाडला ‘त्यांचा’ दरोड्याचा प्लॅन; कोल्हापुरातील 5 जणांच्या आवळल्या मुसक्या

Shirwal News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दरोडा टाकणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून यामध्ये काहींचा सातारा तर काहींचा परजिल्ह्यातील युवकांचा समावेश आहे. तर काही सराईत गुन्हेगारही दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांकडून त्यांचा हा प्रयत्न हणून पडला जात आहे. अशाच दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या आका टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूकीत बदल; पोलीस अधीक्षकांचे महत्वाचे आवाहन

Satara News 20 1

सातारा प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 6 जुलै ते दि. 11 जुलै अखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. वाहतूक बदलाबाबत पोलीस अधीक्षक शेख यांनी म्हंटले आहे … Read more

पुणे – सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात कंटेनरचा अपघात

Crime News 1 1

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावर खंबाटकी घाट सातारा बाजूकडे उतरताना असणाऱ्या वै तालुक्यातील वेळे गावच्या हद्दीत असण्याऱ्या घाट उताराच्या तीव्र वळणावर भर पावसात चालकाचा ताबा सुटल्याने एक कंटेनर महामार्ग रस्त्यावर आडवा झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे काहीकाळ घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – सातारा महामार्गावरील खांबाटकी … Read more

पैसे दुप्पट करून देतो असे सांगत नागरिकांची सुमारे 31 लाखांची फसवणूक करणाऱ्या सराफ दांपत्यास अटक

Crime News 20240620 110711 0000

सातारा प्रतिनिधी | पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून खंडाळा तालुक्यातील नागरिकांची सुमारे ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी वाईतील वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सचा मालक वैभव भास्कर धामणकर व त्याची पत्नी नीलम यांना खंडाळा पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, वाईतील वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सच्या दाम्पत्य विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल झाल्यापासून खंडाळा … Read more

खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायचा होता प्लॅन, मोक्याच्या क्षणी एन्ट्री मारून पोलिसांनी चौघांना केलं जेरबंद

Crime News 20240615 210204 0000

सातारा प्रतिनिधी | खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना जेरबंद करून दरोड्याचा मोठा डाव भुईंज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उधळून लावला. संतोष बाळासाहेब चव्हाण, अक्षय दत्तात्रय शितोळे, योगेश आनंदा वाळुंज (सर्व रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे), सिध्दांत यशवंत कांबळे वय ३१ (रा. निमोने, ता. शिरुर जि.पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची … Read more