नीरा नदीत बुडालेल्या परप्रांतीय फरसाण विक्रेत्याचा मृतदेह सापडला

Shirval News

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रात परप्रांतीय फरसाण विक्रेता बुडाल्याची घटना काल सोमवारी घडली होती. या घटनेनंतर रेस्क्यू टीम व पोलीस प्रशासनाद्वारे विक्रेत्याचा शोध घेण्याचे काम सुरु होते. दरम्यान, आज संबंधित बुडालेल्या विक्रेत्याचा मृतदेह शोधण्यास २८ तासानंतर यश आले. सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, मुळ रा.आग्रा उत्तरप्रदेश,सध्या रा.संगमवाडी जि.पुणे) असे मृत्यू … Read more

शिरवळमध्ये मंगल कार्यालयाची भिंत कोसळली, वधू-वरासह तीनजण जखमी

Khandala News 20240514 083614 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एका मंगल कार्यालयात वादळी वाऱ्याने स्टेजच्या पाठीमागील भिंत व संरक्षक भिंत कोसळून झालेल्या घटनेमध्ये वधू-वर व वधूचे वडील असे तिघे जण जखमी झाले झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका मंगल कार्यालयात राजापूर ता.भोर जि.पुणे येथील … Read more

फरसाण विक्रेता परप्रांतीय युवकानं नीरा नदी पात्रात टाकली उडी; पुढं घडलं असं काही…

Khandala News 1

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदी पात्रात परप्रांतीय युवकाने आंघोळ करण्यासाठी उडी टाकली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, मुळ रा.आग्रा उत्तरप्रदेश, सध्या रा.संगमवाडी जि.पुणे) असे मृताचे नाव आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता … Read more

जिल्ह्यातील ‘या’ दोन कारखान्यांचे ऊसबील जमा; 16 कोटी 76 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Khandala News

सातारा प्रतिनिधी । किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे दि. १ ते दि. १५ डिसेंबरपर्यंत गळितास आलेल्या ऊसाच्या बीलाची रक्कम प्रति मेट्रिक टन ३ हजार रूपयांप्रमाणे १६ कोटी ७६ लाख ८१२ एवढी रक्कम संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी … Read more

नायगावातील धरणात पोहायला गेलेल्या आजोबा- नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

Death News 20240511 191323 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील धरण क्रमांक २ मध्ये पोहायला गेलेल्या मावस आजोबा- नातवाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. रुद्र प्रशांत चव्हाण (वय ८, रा.जांभुळवाडी कात्रज) व प्रशांत शाम थिटे (वय ५०, रा. लक्ष्मी नगर पुणे) अशी नातू व आजोबाची नावे आहेत. याबाबत … Read more

साताऱ्यात दहशत निर्माण करणाऱ्या ‘एके’ गँगला दणका; सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी तडीपार

Crime News 20240425 052005 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळीतील ४ सदस्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार केले आहे. नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत १०५ गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. आतीश ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, विशाल शेखर वाडेकर, रामा दादा मंडलिक आणि संजय … Read more

शिरवळमध्ये 2 युवकांकडून पिस्तूल जप्त; गुन्हा दाखल

Crime News 20240422 182200 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पळशी रोड याठिकाणी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका सराईत टोळीच्या दोन युवकांना पोलीसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून विनापरवाना बाळगलेल्या एक देशी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत काडतुसे व दुचाकी, असा एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळ व शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिस … Read more

5 जणांनी केली बकऱ्यांची चोरी, 24 तासात आवळल्या मुसक्या, दोघे निघाले अल्पवयीन

Crime News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । बकऱ्यांची चोरी करणाऱ्या संशयितांच्या लोणंद पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या. चोरून नेलेल्या बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट कारसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ओंकार अशोक खुंटे, करण विनोंद खुंटे, सुरज ऊर्फ चिंग्या संतोष खुंटे आणि दोन अल्पवयीन मुलांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. लोणंद पोलीस ठाण्याच्या हददीतील आंदोरी (ता. खंडाळा) … Read more

खासदार उदयनराजे भोसले यांचं शिरवळमध्ये जंगी स्वागत; साताऱ्यात पोहचताच केली निवडणूक लढण्याची गर्जना

Udaynraje Bhosale News 20240327 191838 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | उमेदवारी संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून बसलेले खासदार उदयनराजे भोसले आज साताऱ्यात आगमन झाले. जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या पुलावर राजे समर्थकांनी जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तसेच एक लाख फुलांचा तयार करून आणलेला हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर 5 जेसीबीमधून फुलांची उधळण … Read more

धनगरवाडीजवळ परप्रांतीय युवकांच्या दुचाकीचा अपघात; 1 ठार तर 1 गंभीर

20240327 092159 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे – बंगळुरू महामार्गावर धनगरवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत (दि. 25) दुपारी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात अमृत गोहर (वय 24) हा परप्रांतीय युवक जागीच ठार झाला, तर दुचाकी चालवणारा मंगोल भूमीज हा परप्रांतीय युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, केसुर्डी, ता. खंडाळा येथील एका खाजगी कंपनीतील कंत्राटी … Read more

“ताबा कसा घेताय”, म्हणत हॉटेल मालकाने स्वत:च्या पोटात चाकू मारुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Shirval News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शिरवळमध्ये खळबळ उडवून देणारी एक घटना घडली आहे. “तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला आता दाखवतो,” असे म्हणत हॉटेल मालकाने स्वतःच्या पोटात चाकू मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. थकीत कर्ज प्रकरणी पतसंस्थेने कायदेशीर प्रक्रिया करत स्थावर मालमत्तेचा ताबा घेताना हा प्रकार शिरवळ येथे घडला. याप्रकरणी हॉटेल मालक उदय विनायक गोलांडे … Read more

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त घोषित 2 तालुक्यातील 5 गावे अन् 3 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू

Satara News 2024 03 23T115153.099 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई महसूल उपविभागांतर्गत वाई, खंडाळा तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील ४९ आणि खंडाळा २५ अशी तब्बल ७४ गावे टंचाईग्रस्त घोषित असून सध्या वाई तालुक्यातील २ गावे व ३ वाड्या, तर खंडाळा तालुक्यातील ३ गावांमध्ये … Read more