स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने तात्काळ घ्याव्यात – पृथ्वीराज चव्हाण

Karad News 3 1 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेली २ वर्षाहून अधिक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासकच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. त्यामुळे जिथे प्रशासक आहेत अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या अभावी लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यात अडथळे येत असल्याचे दिसून येते यामुळे सरकारने तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज … Read more

बुलेट ट्रेनसाठी कराड – चिपळूण रेल्वेमार्ग थंडबस्त्यात?; पृथ्वीराजबाबांचा अधिवेशनात सवाल

Karad News 2 1 jpg

कराड प्रतिनिधी । प्रस्तावित कराड-चिपळूण रेल्वे मार्ग हा मराठवाड्याला थेट कोकणशी आणि इतर जिल्हे बंदरांशी जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे; परंतु सरकारला या प्रकल्पाचा विसर पडला आहे. या प्रकल्पाची काहीच प्रगती दिसून येत नाही. तेव्हा बुलेट ट्रेनसाठी हा प्रकल्प थंडबस्त्यात तर टाकला नाही ना? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत केला. या प्रकल्पासंबंधी … Read more

कराडचा लोणावळा केल्यास तीव्र लढा उभारणार; माजी आ. आनंदराव पाटील यांचा इशारा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी | मलकापूर – कराड शहरातून पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. यात नांदलापूर ते कराड असा सुमारे ३.५ किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याचे काम काही महीनेपासून सुरु झाले आहे. हा उड्डाणपूल नांदलापूर फाटा ते कराड शहरातील स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची स्वागत कमान ते कोयना नदीवरील नवीनपूल शहर हद्दीपर्यंत उतरणारा … Read more

अंधारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ‘त्याचा’ अखेर मृत्यू

Crime News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कुसूर येथील एका युवकाचा ढेबेवाडी परिसरात खून झाल्याची घटना घडली असून संबंधित युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थित मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. ऋतुराज दिलीप देशमुख (वय 31, रा. कुसूर, ता. कराड) असे युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कराड तालुक्यातील वांग नदीपासून काही अंतरावर असलेल्या ढेबेवाडी – कराड … Read more

“लोकसभेसाठी पृथ्वीराज बाबांना उमेदवारी द्या”; ‘या’ नेत्यानं केली महत्वाची मागणी

Satara News 14 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. एकीकडे महायुतीचे सरकार तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपल्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, आज एक महत्वाची पत्रकार परिषद काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी मागील वेळी झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसचे नेते, माजी … Read more

चरेगावमध्ये अपघातग्रस्त कारसह डिझेलचे 3 कॅन जप्त

Crime News 20231218 091502 0000 jpg

कराड प्रतिनिधी | चचेगाव, ता. कराड नजीक कराड – ढेबेवाडी मार्गावर महामार्ग पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका कार दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांना पाहताच कार चालकाने रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतात धूम ठोकल्याची घटना रविवारी घडली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये डिझेलचे तीन कॅन संशयास्पदरित्या आढळून आले. याबाबत … Read more

‘उमेद’ने सोडवला ‘फायनान्स’चा विळखा; संकल्प यात्रेत एकाच दिवसात 11 कोटी वाटप

Satara News 24 jpg

सातारा प्रतिनिधी । वंचित घटकांना मुख्य प्रावाहात आणण्याबरोबर मायक्रो फायनान्सच्या विळख्यात अनेक गरीब गरजू कुटुंबे अडकली आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानानने बचत गटाच्या माध्यमातून मोठा आधार देण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षात उमेद परिवारातील २ लाख पेक्षा जास्त कुटुंबांना सातशे आठ कोटी अर्थसहाय्य अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून दिले आहे. आज एका दिवसात विकसित … Read more

दिवंगत रामराव निकम यांच्या 20 व्या पुण्यस्मरणानिमित्त इंदोलीत 2 दिवसीय विविध कार्यक्रम

Karad News 13 jpg

कराड प्रतिनिधी । इंदोली, ता. कराड येथील श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक दिवंगत रामराव निकम यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त इंदोली येथे उद्या रविवारी व सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज इंदोली येथे आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. एस. घाडगे यांनी … Read more

कराडच्या विमानतळावर ‘अँबिशिएन्स फ्लाईंग’ कडून सुरू झालं आता ‘नाईट ट्रेनिंग’!

Karad Airport News 20231216 004033 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील विमानतळावर अनेक सुविधा उभारणीसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. नुकताच विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चार महिन्यांच्या दिवसाच्या प्रशिक्षणानंतर आता नुकतेच प्रशिक्षणार्थींना नाईट लँडिंग, टेक ऑफचे प्रशिक्षण देण्याच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली आहे. कराड विमानतळावर आंबिशन्स फ्लाइंग क्लबने नाइट फ्लाइंग सुरू केली … Read more

माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांना शनिवारी ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कारा’चे वितरण

20231215 232615 0000 jpg

कराड प्रतिनिधी | बांगला मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ १६ डिसेंबर हा विजय दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. कराडमध्ये विजय दिवस समारोह समितीच्या वतीने गेली २५ वर्षे विजय दिवस साजरा होत होता. यंदा विजय दिवस समारोहाचा शिवाजी स्टेडियमवर होणारा मुख्य सोहळा रद्द झाला आहे. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने दिलेलं वृत्त तंतोतंत खरं ठरलं आहे. … Read more

पृथ्वीराजबाबांच्या शिफारशीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजूंना 21 लाखांची मदत…

Karad News 12 jpg

कराड प्रतिनिधी । नेहमीच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष देणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदारसंघातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यासाठी शिफारस केली होती. आ. चव्हाण यांच्या शिफारशीनुसार २१ लाख १५ हजार रुपयांची गरजूंना मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई येथून याबाबतचे पत्र आ. चव्हाण यांच्या कार्यालयास … Read more

हिवाळी अधिवेशनात आ. बाळासाहेब पाटलांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी; म्हणाले की,

Karad News 11 jpg

कराड प्रतिनिधी । राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात अनेक मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधी गटात खडाजंगी होत आहे. दरम्यान, आज पार पडलेल्या कामकाजावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी महत्वाची मागणी केली. बँकामध्ये ऑनलाइन व्यवहार होत असून काही ठिकाणी हॅकर्सकडून हल्ला होण्याचे प्रकार केले जात … Read more