कराडला 150 ट्रॅक्टरची निघाली भव्य रॅली; चौका चौकात एक मराठा लाख मराठाचा जयघोष

Karad News 20240803 073033 0000

कराड प्रतिनिधी | मराठा समाजाच्या न्याय व हक्कांसाठी लढणार्‍या मनोज जरांगे पाटील यांनी सगसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसह मराठा समाजावरील अन्याया विरोधात कराड शहरात शुक्रवारी मराठा समाज बांधवांच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे 150 ट्रॅक्टर सहभागी करण्यात आले होते. प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन ही रॅली समाप्त करण्यात आली. याच रॅलीचा … Read more

इमारतीवरून ढकलून देऊन प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकरास अटक; 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Karad News 20240802 215851 0000

कराड प्रतिनिधी | दुसऱ्या मुलाशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रेयसी आरूषी मिश्रा हिला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकराला आज शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी संशयितास दि. ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ध्रुव राजेशकुमार छिक्कारा, असं त्याचं नाव आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर तरुणीला दिलं ढकलून … Read more

कराड बाजार समितीच्या सभापतिपदी प्रकाश पाटील यांची निवड

Prakash Patil News 20240802 171920 0000

कराड प्रतिनिधी | कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश पाटील सुपणेकर यांना संधी देण्यात आली आहे. विजयकुमार कदम यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची वर्णी लागली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. शेती उत्पन्न बाजार … Read more

कराड, शिरवळमधील सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्यांवर कारवाई, सहाजण दोन वर्षांसाठी तडीपार

Crime News 20240802 124430 0000

सातारा प्रतिनिधी | सातत्याने गुन्हे करणाऱ्या कराड आणि शिरवळमधील ६ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. यामध्ये कराडमधील ४ आणि शिरवळमधील २ जणांचा समावेश आहे. कराड मधील चौघांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तर शिरवळ मधील दोघांना सातारा, पुणे व सोलापुर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून बेलवडे हवेलीच्या नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार

Karad News 20240802 121140 0000

कराड प्रतिनिधी | बेलवडे हवेली गावच्या सरपंच पदी सौ. अंजना प्रकाश पवार यांची सर्वानुमते निवड झाली. सौ. पवार या काँग्रेस पक्षाच्या सदस्यां असून त्यांची सरपंच पदी नियुक्ती झाल्याने गावातील काँग्रेसच्या सदस्यांना एक ताकद मिळाली आहे. यानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील … Read more

मलकापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा नागरिकांवर जीवघेणा हल्ला; पंधराजण गंभीर जखमी

Malakapur News

कराड प्रतिनिधी | मलकापूर हद्दीतील आगाशिवनगर परिसरातील लाहोटीनगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांवर आज पिसाळलेल्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी कुत्र्याच्या हल्ल्यात तब्बल पंधरा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर हद्दीतील आगाशिवनगर, लाहोटीनगर हद्दीत आज गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या … Read more

आधी ‘त्यानं’ केलं प्रेम नंतर केला तिचा ‘गेम’; प्रियकरानं इमारतीवरुन ढकलून दिल्यानं प्रियसीचा मृत्यू

Crime News 4

कराड प्रतिनिधी । कराड शहरानजीक मलकापुरात प्रियकराने प्रियसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडल्याचे बुधवारी समोर आली आहे. आरोशी मिश्रा (वय २१) असे तरुणीचे नाव असून तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हरियाणा येथील सोनिपत येथील ध्रृव छिक्कार असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. आरोपी ध्रृव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. … Read more

मल्हारपेठ पोलिसांनी गहाळ, चोरी झालेले 3,73,000 किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

Crime News 3

पाटण प्रतिनिधी | नागरिकांचे गहाळ आणि चोरीला गेलेले पावणे चार लाख रुपये किमतीचे 17 मोबाईल मल्हारपेठ पोलिसांनी हस्तगत केले. पोलिसांकडून ते मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले आणि चोरी झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मल्हारपेठ पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले. पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली … Read more

सातारा जिल्ह्यात आढळला कोरोनाचा एक संशयित रुग्ण; डॉक्टरांनी केलं महत्वाचा आवाहन

Corona News

सातारा प्रतिनिधी । महाभयंकर अशा कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. या कोरोनामुळे सातारा जिल्ह्यात देखील हाहाकार मजला होता. दरम्यान, सातारा जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचा एक संशयित रुग्ण परजिल्ह्यांतून दाखल झाला असून, त्या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी काेरोनाने अनेक लोकांचा जीव घेतला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. ही … Read more

हिंगनोळेत एसटी बसचा अपघात; 12 विद्यार्थी झाले जखमी

ST Bus News

कराड प्रतिनिधी | एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर बस रस्त्यालगत असणाऱ्या नाल्यात आदळून अपघात झाल्याची घटना चोरे ते उंब्रज मार्गावर हिंगनोळे ता. कराड गावच्या हद्दीत बुधवारी घडली. या अपघातात तब्बल १२ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड – चोरजवाडी ही एसटी बस … Read more

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू; घटनेमुळे मलकापुरात खळबळ

Karad News 20240801 080752 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मलकापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीचा मलकापूर येथील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मलकापूर परिसरात खळबळ उडाली आह. आरोशी मिश्रा (वय २१) असे मृत युवतीने नाव आहे. या घटनेची कराड शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

कोयना पुलावरील पाईप लाईनच्या कामाचा पृथ्वीराज बाबांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना

Karad News 11

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील कोयना नदीवरील नवीन कोयना पुलावर भेट देऊन पुलावरून येणाऱ्या पर्यायी पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली. “कराड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्याला प्राधान्य ठेवा,” अशा सक्त सूचना यावेळी माजी … Read more