‘कालिकादेवी’ पतसंस्थेच्या कार्यक्रमात माजी सहकारमंत्री बाळासाहेबांनी व्यक्त केली खंत, म्हणाले की…

Karad News 20240114 172921 0000 jpg

कराड प्रतिनिधी | माजी सहकार मंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रमात बोलताना खंत व्यक्त केली. “जनता सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या 5 लाखापर्यंतच्या ठेवी परत देण्याचा निर्णय घेऊन ठेवीदारांना सहकार खात्याने दिलासा दिला. 92 टक्के ठेवीदारांना त्याचा लाभ झाला. परंतु, एकही ठेवीदार आपल्याला भेटला नाही,” असे आ. पाटील … Read more

विरोधात तक्रार केल्याने 3 जणांनी एकाच्या डोक्यात कोयत्याने वार करत केली मारहाण

20240114 092742 0000 jpg

कराड प्रतिनिधी | विरोधात तक्रार केल्याच्या कारणावरून मुंढे, ता. कराड गावच्या हद्दीत सतनाम एजन्सीचे मॅनेजर निखिल बलराम पोपटानी (वय 35, रा. मलकापूर) यांच्या डोक्यात कोयत्याने वार आणि हॉकी स्टिक, दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उमेश चंदवानी, अनिल चंदवानी … Read more

पृथ्वीराजबाबांनी सुचवलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं थाटात उद्घाटन

Karad News 20240113 201205 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाट्न झाले. मात्र, सदर प्रकल्प हा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात त्यांनी हा प्रकल्प सुचवलेला होता. सद्या हि दूरदृष्टी कोणाची होती याचा विसर आत्ताच्या आभासी दुनियेतील जनतेला पडलेला दिसत आहे. मुंबईचे वाढते ट्राफिक यामधून पुण्याला जाणाऱ्या एक्सप्रेस वे … Read more

कालगाव बेलवाडी चिंचणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘कालभैरव’ पॅनेलचा विजय

Karad News 20240113 174656 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कालगाव बेलवाडी चिंचणीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कालभैरव जय हनुमान शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी 9/0 असा विजय संपादन केला. सर्व विजयी उमेदवारांची पॅनेलच्या कार्यकर्त्याच्या वितीने गुलालाची उधळण करत गावातून मिरवून काढण्यात आली. यावेळी पॅनेल प्रमुख कराड पंचायत समिती माजी सदस्य रमेश चव्हाण भाऊ, ज्येष्ठ नेते दिलीप … Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कालेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या कला शिक्षकाचा सन्मान

Karad News 20240113 145340 0000 jpg

कराड प्रतिनिधी | ठाणे येथे नुकताच प्रताप सरनाईक फाउंडेशन मार्फत विहंग संस्कृती फेस्टिवल पार पडले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराड तालुक्यातील काले येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाचे कलाशिक्षक किरण गंगाराम कुंभार यांना शिवगौरव पुरस्कार – २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीराम मंदिर अयोध्या उद्घाटन सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत … Read more

सौ. रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन

Rajanidevi Shrinivas Patil News 20240112 145531 0000 jpg

कराड प्रतिनिधी | साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे आज शुक्रवार दि. 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सौ. रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी 1:30 वाजण्याच्या … Read more

शरद मोहोळच्या खून प्रकरणातील संशयित कराडचा; 10 जणांना अटक

Crime News 20240112 094620 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुण्यात झालेल्या शरद मोहोळ याच्या खुनात आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱयांसह दहाजणांना आत्तापर्यंत अटक केली असून यामधे कराडच्या एकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरील धनंजय वाटकर असे त्याचे नाव असून त्याने मोहोळच्या खुनाच्या गुन्हय़ात पिस्तुल पुरवल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पुण्यातील शरद … Read more

कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊसविकास संवर्धन पुरस्कार प्रदान; शरद पवारांच्या हस्ते गौरव

20240111 183214 0000 jpg

कराड प्रतिनिधी | रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील य. मो. कृष्णा कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील “कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार माजी कृषीमंत्री खासदार … Read more

शरीराविरूद्ध गुन्हे करणारी 2 जणांची टोळी 2 वर्षाकरीता तडीपार

Crime News 20240111 153526 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीसांनी २ वर्षांकरिता हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख १) आबीद आलम मुजावर (वय २६) तसेच टोळी सदस्य २) साहील आलम मुजावर, (वय २१, दोन्ही सर्व रा. १२१ पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड ता. कराड) अशी गून्हा दाखल झालेल्याची नावे … Read more

कालगावात 3 लाखांच्या निधीतून स्मशाभूमीतील विकासकाम पूर्ण

Kalgaon News 20240109 160631 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या जनसुविधा 2022/23 योजनेच्या माध्यमातून कराड तालुक्यातील कालगाव येथील स्मशानभूमीतील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सुमारे 3 लाख रुपये निधीतून कामे केल्याबद्दल कालगाव ग्रामस्थांच्यावतीने आ. पाटील यांचे आभार मानण्यात आले. कालगाव येथील स्मशानभूमी कामाची कराड पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश भाऊ चव्हाण, … Read more

जिल्ह्यात पडला अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांत चिंतेचे ढग

Rain News 20240109 140434 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अवकाळी ढग दाटले असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरात पावसाने हजेरी लावली. तर कराडला दुपारी अनेक ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. यामुळे दाट धुके निर्माण झाले होते. या धुक्याचा व ढगाळ वातावरणाचा पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. सातारा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात … Read more

विद्यानगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी 5 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Karad News 20240108 161551 0000 jpg

कराड प्रतिनिधी | विद्यानगर – सैदापूर, ता. कराड येथील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी ९ वाजता केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प मार्च २०२३ मधून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून … Read more