प्राथमिक सहकारी सोसायटी हा सहकारचा मुख्य पाया – ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर

Karad News 50 jpg

कराड प्रतिनिधी | सहकारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतीच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे प्राथमिक सहकारी सोसायटी हा सहकारचा मुख्य पाया असल्याचे प्रतिपादन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले. कापील विकास सेवा सोसायटीच्या शताब्दी पूर्ती निमित्त सभासदांना भेटवस्तू, वाहन वितरण आणि ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे … Read more

कराड उत्तरचे आमदार बाळासाहेबांनी थेट अधिवेशनातच सरकारला विचारला प्रश्न

Karad News 49 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) आज दुसऱ्या दिवशी खा. शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “सहकार कायदा आणण्यामागे सरकारचा काय उद्देश आहे? असा सवाल थेट अधिवेशनात आमदार पाटील यांनी उपस्थित केला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या पार पडत आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक … Read more

जिल्ह्यातील ‘या’ 2 गावांनी मिळवले ग्रामस्वच्छता अभियानात नावलौकिक

Karad News 20240227 121926 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हयातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि कराडमधील बनवडीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या गावांचा पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ मार्च रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेचा राज्यस्तर तसेच दिल्लीतही गाैरव झाला आहे. आताही सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखत याहीवर्षी राज्यात पुरस्कार पटकावला आहे. तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान … Read more

खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी; गुंडावर गुन्हा दाखल

Crime News 20240227 042623 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खंडणीची मागणी करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका गुंडावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय तुकाराम खडतरे (रा. गाय मंदिराजवळ, कार्वेनाका, कन्हाड) या युवकाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयूर मार्क फर्नाडिस (रा. दत्त बकुळा कॉलनी, गाय मंदिराजवळ, कार्वे नाका) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. … Read more

खा. श्रीनिवास पाटलांनी लावली कराड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती

Karad News 48 jpg

कराड प्रतिनिधी । कराडसह लोणंद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला. यावेळी कराड येथे रेल्वे स्टेशनवरती झालेल्या या कार्यक्रमास आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थिती लावली. “रेल्वेच्या विकासकामांमुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून … Read more

जिल्ह्यातील बाजार समित्या बंद मुळे 1 कोटीची उलाढाल ठप्प

Satara News 2024 02 26T173422.874 jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र शासनाने नुकताच अक महत्वाचा निर्णय घेतला. बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणूका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतलयांमुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारला. त्यामुळे तब्बल एक कोटींची उलाढाल ठप्प झाली. जिल्ह्यातील एकूण चार मोठ्या अशा असलेल्या सातारा, कराड, वाई … Read more

प्रशासनाने प्रभावीपणे पाणी टंचाई परिस्थिती हाताळावी; आ. पृथ्वीराज बाबांच्या महत्वाच्या सूचना

Karad News 46 jpg

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज कराड तालुका प्रशासनाची पाणी टंचाईची आढावा बैठक पार पडली. “यावेळी “सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने येणाऱ्या काही दिवसात पाणी टंचाईचे भीषण संकट उभा राहू शकते. काही ठिकाणी पाणी टंचाई परिस्थिती आत्ताच निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने प्रभावीपणे … Read more

घारेवाडीत बूथ अध्यक्षांच्या प्रशिक्षण शिबीरात सारंग बाबांनी केला निर्धार

Karad News 44 jpg

कराड प्रतिनिधी । “बूथ कमिटीचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. याची प्रणाली व प्रक्रिया बूथच्या समन्वयक पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा निर्धार केला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. … Read more

तारगाव-मसूर-शिरवडे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाची वेगाने चाचणी

Karad News 43 jpg

कराड प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागामार्फत तारगाव- मसूर-शिरवडे दरम्यान दुहेरीकरणाचे युध्दपातळीवर सुरू आहे. या कामाची पाहणी रेल्वे सेफ्टी आयुक्त मनोज आरोरा यांनी नुकतीच केली. तसेच यावेळी शिरवडे ते तारगावदरम्यान लोहमार्गावर वेगाची चाचणीही घेण्यात आली. दरम्यान, पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पाच्या एकूण २७९ कि.मी.पैकी २१३ कि.मी.चे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त … Read more

कराडात गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव रामलल्लाच्या जयघोषात उत्साहात

Karad News 41 jpg

कराड प्रतिनिधी । गत पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या येथील गोंदवलेकर महाराज उपासना मंडळाकडून गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव नुकताच आनंदमय व उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे आराध्य दैवत श्री. रामलल्लाच्या प्रतिमेची स्थापना व पूजा व्हि. के. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. आयोध्या येथील श्नी रामलल्लाच्या प्रतिमेसारखीच ही प्रतिमा व्ही. के. कुलकर्णी यांच्याकडून आणण्यात … Read more

कोयना नदीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी रेखाचित्र केलं जारी

20240225 072055 0000 jpg

कराड प्रतिनिधी | येथील जुन्या कोयना पुलाखाली आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे मृताचे रेखाचित्र (स्केच) जारी करण्यात आले आहे. संबंधिताबद्दल कोणास काही माहिती असल्यास कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोयना नदीपात्रात शुक्रवारी रात्री ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. … Read more

मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी घेतला कराड दक्षिणमधील BJP च्या संघटनात्मक वाटचालीचा आढावा

Karad News 40 jpg

कराड प्रतिनिधी । भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आ. शिवराजसिंह चौहान आज सातारा लोकसभेच्या दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी कराड येथे भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कराड दक्षिणमधील भाजपाच्या संघटनात्मक वाटचालीचा आढावा घेतला. तसेच महत्वाच्या सूचना देखील केल्या. लोकसभा संपर्क अभियानाअंतर्गत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आ. शिवराजसिंह चौहान कोल्हापूर, हातकणंगले व सातारा … Read more