कराडमध्ये भर वस्तीतील बंगल्यात धाडसी चोरी, खिडकीचे गज कापून 38 लाखांचे दागिने लंपास

Gold Robbery In Karad

कराड– शहरातील भर वस्तीत धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. शिवाजी स्टेडियम नजीकच्या हौसिंग सोसायटीतील बंगल्यातून चोरट्यांनी 38 लाखांचे दागिने लंपास (Gold Robbery In Karad) केले आहेत. त्यात हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. या घटनेमुळे कराड शहरात (Karad City) एकच खळबळ उडाली आहे. बंगल्याच्या खिडकीचे गज कापूस चोरटे बंगल्यात घुसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी … Read more

भुल न देता अन् कोणत्याही चिरफाडी शिवाय ह्रदय रूग्णावर जिल्ह्यातील पहिली ‌‘टावी‌’ शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. विजयसिंह पाटील

20240404 072833 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ आणि इंटरव्हेन्शल कार्डिओलॉजीस्ट डॉ. विजयसिंह पाटील यांच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये ह्रदय रूग्णावर ‌‘टावी‌’ (ट्रान्स कॅथॅटर अवॉर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट) ही गुंतागुंतीची जिल्ह्यातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. विशेष म्हणजे भूल न देता आणि कोणतीही चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती डॉ. विजयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या कराडच्या माजी शहराध्यक्षासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Karad News 20240403 162158 0000 jpg

कराड प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी (भारिप बहुजन महासंघ) चे माजी कराड शहर अध्यक्ष अमोल काटरे (बाळासाहेब) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्ते, समर्थकांनी आज कराड भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा भाजपा सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते अमोल काटरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा कराड शहर उपाध्यक्ष श्री. … Read more

युवा मतदार विद्यार्थ्यांनी बाईक रॅली काढून अन् गीत गाऊन केली मतदान जागृती

20240402 191709 0000 jpg

कराड प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालयातील युवा मतदार विद्यार्थी व कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून रेठरे बुद्रुक येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीच्या माध्यमातून युवा मतदारांनी “आम्ही मतदान करणार तुम्हीही करा,” अशा आशयाची जनजागृती केली या रॅलीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची … Read more

कराड – चांदोली मार्गावरील दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक; वडील जागीच ठार तर मुलगा गंभीर

Accident News 3 jpg

कराड प्रतिनिधी । माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेट वडील जागीच ठार तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. दुसरा पाच वर्षांचा मुलगा या अपघातातून सुदैवाने सुखरूप बचावला. कराड – चांदोली मार्गावरील कराड तालुक्यातील कालेटेक गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळच्या सुमारास ही भीषण अपघाताची दुर्घटना घडली. अंकूश मुरलीधर नडवणे (वय ४०, रा. विश्रामनगर, मलकापूर, … Read more

तर मी सातारा लोकसभा निवडणूक लढवणार…; पृथ्वीराजबाबांचं मोठं विधान

Pruthviraj Chavan News 20240401 163222 0000 jpg

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेचे पाच उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, सातारा लोकसभेसाठी अद्याप कोणताही उमेदवार देण्यात आला नसून ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. “उमेदवार कोण असेल हा निर्णय … Read more

रंगोत्सवावेळी ‘त्यांनी’ बंदुकीतून केला हवेत गोळीबार, तिघांवर गुन्हा

Karad News 20240401 142857 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गावच्या यात्रेवेळी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार करण्यात आला. कराड तालुक्यातील जखीणवाडी येथे शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश तानाजी थोरात, अधिकराव निवृत्ती पवार, वसंत दाजी पाटील (सर्वजण रा. जखीणवाडी) अशी गुन्हा दाखल … Read more

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक कारचा भीषण अपघात; चार प्रवाशी जखमी

Car Accident News 20240401 130308 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा हद्दीत सोमवारी सकाळी एका सेंट्रो कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात कारने महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरात धडक दिली. यामध्ये कारच्या पुढील बाजूच्या भागाचा चक्काचूर झाला तर आतील चार प्रवाशी जखमी झाले. संजय मोहन देवकुळे (वय ५०), सुधीर श्रीरंग भिसे (५६), रंजीता सुधीर … Read more

तळबीड येथे विहिरीत पडला बिबट्या, अचानक बाहेर येत ठोकली धूम…

Leopard News 20240329 141400 0000 jpg

कराड प्रतिनिधी | तळबीड ता. कराड येथील जानाई मंदीराकडे जाणाऱ्या रोडवरील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी 29 रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शेतकऱ्याने याबाबतची माहिती सरपंच उमेश मोहिते यांना दिली. त्यानंतर वनविभागाला याबाबतची माहिती कळवण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पकडणार इतक्यात बिबट्याने बाहेर येत धूम ठोकली. याबाबत अधिक … Read more

अजितदादांच्या बैठकीत कराडमधील युवा संघटकाची उपस्थिती; विजयसिंह यादवांनी कराडातील राजकीय परिस्थितीची दिली माहिती

Ajit Pawar News 20240328 145533 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सातारा जिल्ह्यातील बैठकीत अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीला कराडमधील युवा संघटक विजयसिंह यादव यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. एकेकाळी खासदार उदयनराजेंचा कट्टर मावळा म्हणून ओळख असलेल्या विजयसिंह यादव यांनी कराडमधील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. तसेच अजितदादा गटातून सक्रिय झाल्याचे देखील यानिमित्ताने त्यांनी दाखवून दिले आहे. … Read more

जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने केले सपासप वार; एकाचा खून; दोघे जखमी

Murder News 20240328 040112 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला आहे. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना कराड तालुक्यातील म्होप्रे गावात बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तिघांवर कराड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बाबुराव सकपाळ-पाटील (वय ६०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून … Read more

कोल्हापूरला निघालेली खासगी बस कराड नजिक उलटली; 12 प्रवासी जखमी

Crime News 20240327 131741 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत मोहिते वस्तीसमोर खासगी बस उलटून बसमधील १२ प्रवासी जखमी झाले झाल्याची घटना आज सकाळी घडली. बोरवलीवरून कोल्हापूरला ही ट्रॅव्हल्स निघाली असता वराडे गावच्या हद्दीत चालकाचे बसच्या स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने वळणावर ट्रॅव्हल्स बस पलटी झाली.  याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी बोरिवलीहून … Read more