मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला 20 वर्षे सश्रम कारावास; कराड न्यायालयाचा निकाल

Karad News 20240423 063736 0000 jpg

कराड प्रतिनिधी | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 1 लाख 80 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच पिडीत मुलीला एक लाख रुपये भरपाई देण्याचा आदेशही देण्यात आला. कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. सागर शरद लोंढे (वय … Read more

सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Karad News 20240422 170607 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड येथील द यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील करोडो रुपयांच्या अपहार प्रकरणी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह रोहित भीमराव लभडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायाधीश (एमपीआयडी) के.पी नांदेडकर यांनी फेटाळला आहे. द यशवंत कोऑपरेटिव्ह बँक (शाखा कराड, जि. सातारा) चे अध्यक्ष शेखर सुरेश चरेगावकर व द चिखली अर्बन … Read more

किरकोळ वादातून दगडाने मारहाण करुन पंधरा वर्षीय मुलाचा खून

20240422 003643 0000 jpg

कराड प्रतिनिधी | किरकोळ वादातून पंधरा वर्षीय मुलाला दगडाने मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला. तर आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मुलाचा भाऊ गंभीर जखमी झाला. विमानतळ कराड येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून अटक केले आहे. अल्तमस अहमद खान (वय १५, सध्या रा. वारुंजी, ता. कराड, … Read more

उदयनराजेंनी केली कराडातील होणाऱ्या मोदींच्या सभास्थळाची पाहणी; ‘या’ ठिकाणी होणार भव्य सभा

Karad News 20240421 220326 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या कराड येथील सैदापुरातील नियोजित सभास्थळाची आज पाहणी केली. उदयनराजे भोसले यांनी कराड शहरासह विद्यानगर, सैदापूर परिसरातील मान्यवरांशी व नागरिकांशी यावेळी संवाद साधला. महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून सध्या जिल्हाभर प्रचार केला जात आहे. त्यांनी आज कराड येथे … Read more

विजयनगरमध्ये लाकडी दांडक्याच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

Karad News 20240421 190445 0000 jpg

कराड प्रतिनिधी | लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील विजयनगर येथे शनिवारी घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण बर्गे (रा. खराडे, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेकी माहिती अशी की, कराड तालुक्यातील विजयनगर येथे शनिवारी … Read more

कराड विमानतळावर प्रशिक्षण ॲकॅडमीचं विमान कोसळलं; प्रशिक्षणार्थी जखमी, मोठी दुर्घटना टळली

Karad News 20240418 152622 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराडच्या विमानतळावर प्रशिक्षण ॲकॅडमीचं फोर सीटर विमान कोसळून अपघात झाला आहे. त्यात प्रशिक्षणार्थी जखमी झाला आहे. सोलो ट्रेनिंग सुरु असताना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. पॉवर वाढल्याने प्रशिक्षणार्थीला विमान कंट्रोल झालं नाही. त्यामुळे विमान कोसळलं. सुदैवाने विमानाने पेट घेतला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सोलो ट्रेनिंगवेळी झाला … Read more

कराडात बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

karad News 87 jpg

कराड प्रतिनिधी । राष्ट्रीय NGO महासंघ संबंध संस्था शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशनच्या वतीने बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा कराड येथे बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी सुपर मार्केट, शनिवार पेठ,नगर परिषद शाळा क्रं.७/१२ येथे दुपारी १२.४० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बिगर हुंडा सामूदायिक विवाह सोहळा आयोजित केला असल्याची माहिती शंभूरत्न … Read more

कराड शहरात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली मतदान संदर्भात सामुदायिक शपथ

Karad News 86 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ साठी इच्छुकांकडून आपले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभेसाठी जिल्ह्यात शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडाऊन देखील मतदान जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्याच्या वतीने कराड शहरात मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची शपथ देखील कर्मचाऱ्यांच्या … Read more

कराडच्या शामगांव घाटात स्थिर निगराणी पथकाचा राहणार ‘वॉच’

Karad News 85 jpg

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीमुळे निवडणूक प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाईसाठी विविध पथके देखील तैनात करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने वाहनांची तपासणी कारण्यासाठी स्थिर निगराणी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून शामगांव घाटात नुकतीच वाहनांची तपासणी देखील करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. स्थापन … Read more

कराडच्या शिवशंकर पतसंस्थेत तब्बल 13 कोटींचा अपहार; 18 संचालकांसह 5 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Karad Crime News jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील बहुचर्चित असलेल्या शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल १३ कोटी ९ लाख ९६ हजारांचा अपहार केल्या प्रकरणी पतसंस्थेच्या १८ संचालकांससह ५ कर्मचाऱ्यांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याची फिर्याद विशेष लेखा परीक्षक धनंजय गाडे यांनी दिली असून ठेव नसताना ठेव तारण कर्ज, विनातारण कर्ज वितरण, कागदपत्रांचीही पूर्तता न … Read more

साताऱ्याच्या ‘तुतारी’च्या उमेदवाराकडून ‘मुतारी’चा घोटाळा; कराडात माथाडी नेते नरेंद्र पाटलांचा शिंदेंवर हल्लाबोल

Satara Political News 3 jpg

कराड प्रतिनिधी । महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेंनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, काल त्यांच्यावर कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला. महेश शिंदेच्या आरोपानंतर आता माथाडी नेते नरेंद्र पाटील … Read more

कराडात पार पडला अनोखा शिवविवाह!! ना विधी, ना भटजी, ना अक्षता..

Shiv Vivah In Karad

लग्न म्हंटल कि, सनई चौघडे आले, ब्राह्मण आले, विधी, शुभमुहूर्त आला आणि धुमधडाका आला.. आपल्या हिंदू धर्मात अशाच पद्धतीने लग्न केलं जाते आणि आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं वचन दिल जाते. मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एक आगळावेगळा शिव विवाहसोहळा (Shiv Vivah In Karad) पार पडला आहे. किरण आणि शिवानी असं सदर वर- वधूचे नाव असून … Read more