जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृतीविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे कराडात ‘जोडे मारो’ आंदोलन
कराड प्रतिनिधी | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याने समस्त देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असे सांगत कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिण भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज कराड येथील दत्त चौकात आ. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष एकनाथ बागडीमहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष … Read more