अजित पवारांच्या पक्षातील 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात : रोहित पवारांचा गौप्यस्फोट
कराड प्रतिनिधी । येत्या काळात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल. राज्यात देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल. लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार परतीच्या वाटेवर आहेत. तर ११ ते १२ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कराड येथे केला. यावेळी त्यांनी एकंदरीत साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा विजय … Read more