पंढरपूरला जाण्यासाठी सातारा व सांगली जिल्हयातून मध्य रेल्वेची विशेष सेवा

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्यावतीने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सातारा व सांगली जिल्हयातील वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यासाठी एक सोयीस्कर गाडी सुरू करण्यात आलेली आहे. पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विशेष गाडी चालविली जात आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला … Read more

विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : पृथ्वीराज चव्हाण

Karad News 16

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथे गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज, नुकताच छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी … Read more

तडीपार असून देखील ‘तो’ बिनधास्तपणे फिरत होता गावात; कराड गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

crime News

कराड प्रतिनिधी । तडीपार असतानाही तो गावात आला आणि बिनधास्तपणे फिरू लागला होता. मात्र, त्याची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केल्याची घटना कराड तालुक्यातील जखिणवाडी गावच्या हद्दीत बिरोबा मंदिरानजीक गुरुवारी रात्री उशिरा घडली. अविनाश अशोक येडगे (वय २५, रा. जखिणवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more

दरोड्यातील सराईत आरोपीस ‘एलसीबी’ पथकाने ठोकल्या बेड्या; 2 वर्षांपासून होता फरार

Crime News 20240621 091906 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वडुज व मसूरला दोन वर्षापूर्वी पडलेल्या सशस्र दरोड्यातील फरार असलेल्या मोस्ट वॉन्टेड सराईत आरोपीच्या सातारा पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. अतुल लायलन ऊर्फ नायलन भोसले (वय २६, रा. कासारी, ता.आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. दुहेरीमोक्क्यामध्य सुमारे दोन वर्षापासून तोपोलिसांना हवा होता. सातारा जिल्ह्यामध्ये २०२२ मध्ये वडूज व उंब्रज भागांमध्ये … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसकडून ‘या’ महत्वाच्या राज्याची जबाबदारी

Prithviraj Chavan News 20240620 180405 0000

कराड प्रतिनिधी | अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत अपयश आलेल्या राज्यांतील निकालाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यनिहाय समिती स्थापन केल्या आहेत. मध्यप्रदेश राज्याची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आ. चव्हाण यांच्यासह समितीमध्ये सप्तगिरी उल्का, आ. जिग्नेश मेवानी यांची नियुक्ती करण्यात … Read more

एसटी प्रवासात महिलेकडील सव्वा दोन लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्याने केले लंपास

Crime News 20240620 120527 0000

कराड प्रतिनिधी | कोल्हापूरहून पुण्याला एसटीने निघालेल्या महिलेकडील सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी प्रकाश निकम (रा. वृंदावन फेज २, सिटी प्राईड स्कूल, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथे राहणाऱ्या किशोरी निकम यांचे गडहिंग्लज … Read more

सुपनेत कृषि महाविद्यालय कराडच्या कृषिदूतांचे आगमन

Karad News 25

कराड प्रतिनिधी । महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कराडच्या कृषि महाविद्यालयातील कृषीदूतांचे सुपने येथे नुकतेच आगमन झाले. यावेळी गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी व तरुण कार्यकर्ते यांच्याद्वारे गावात स्वागत करण्यात आले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या अभ्यासकाप्रमाणे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम-२०२४-२५ साठी कराड कृषि महाविद्यालयातील कृषिदूतांकडून … Read more

“आम्ही भाई आहोत…” असे सांगत ‘त्या’ तिघांनी कराडात युवकाला 1200 रुपयांना लुटले

Crime News 15

कराड प्रतिनिधी । कराड येथे गल्लोगल्ली भाईगिरी करणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. अशा भाईगिरी करणाऱ्यांना अधून मधून पोलिसांचा प्रसाद मिळत असतो. मात्र, त्यांच्यातील भाईगिरी काही कमी होताना दिसत नाही. किरकोळ पैशांसाठी अशा स्वयंघोषित भाईंकडून अनेकांना दम दिला जातोय. अशीच घटना कराडात नुकतीच घडली आहे. “आम्ही भाई आहोत,” असे म्हणत चाकूचा धाक दाखवून युवकाकडील १२०० रुपयांची … Read more

कराडात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; 2 तासांत 12 हजाराचा दंड!

Crime News 12

कराड प्रतिनिधी । कराड वाहतुक शाखेच्या पोलिसांच्या वतीने बुधवारी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कॉटेज हॉस्पिटलच्या सिग्नलवर दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांवर धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यावेळी वाहतुक नियमांच्या निर्देशाचे पालन न करणे, विना परवाना वाहन चालविणे, ट्रीपल सीट, वाहन चालविताना मोबाईल संभाषण करणे, फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट नसणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर … Read more

रेल्वे प्रशासनाने विशेषसह सर्व गाडयांना कराड, सांगलीला थांबा द्यावा : गोपाल तिवारी

Karad News 18

कराड प्रतिनिधी । रेल्वे प्रशासनाकडून ‘बंगळुरू – भगत की कोठी’ या उन्हाळी विशेष एक्स्प्रेससह सुरु करण्यात आलेल्या सर्व विशेष रेल्वे गाडयांना सांगली व कराड, किर्लोस्करवाडी या स्थानकावर थांबा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त करण्यात आला. पुणे विभागातील सांगली आणि कराड, किर्लोस्करवाडी या जास्त उत्पन्न देणाऱ्या दोन स्थानकांवर थांबा दिला गेलेला नसल्याने या … Read more

उत्तर-पश्चिम मुंबई मतमोजणी केंद्रात मोबाईल वापर ही अत्यंत गंभीर घटना : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan News 2

कराड प्रतिनिधी । उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल 4 जून रोजी लागला आणि या मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला. मात्र, त्या दिवशी वायकर यांच्याशी संबंधित व्यक्ती मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महत्वाची … Read more

कराडला येताना ST बसच्या स्टेअरींगवरून चालकाचा सुटला ताबा; पुढं घडलं असं काही…

Satara News 78

सातारा प्रतिनिधी । पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि एसटी बसची भीषण अपघाताची घटना नुकतीच घडली. या महामार्गावर रायगाव फाटा परिसरातील कुसुम पेट्रोल पंपाजवळ समोरील ट्रकला पाठीमागून एसटी बसने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की बसमधील चालकासह चौघेजण गंभीर जखमी झाले. अपघातात बसचा चालक तुषार तानाजी साठे ( वय 30, रा. मासोली ता. कराड), … Read more