म्हासोलीत महिला बचत गटाचा मेळावा उत्साहात

Congress News jpg

सातारा प्रतिनिधी । म्हासोली येथे नुकताच महिला बचत गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांनी उपस्थिती लावली. यावेळी “महिलांनी आता स्वावलंबी व स्वाभिमानी बनणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, जि. प. सदस्या मंगल गलांडे, तालुका अध्यक्षा विद्याताई थोरवडे, गाैरी शेवाळे, रझिया शेख, मालन … Read more

म्हासोलीत पार पडला नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

Karad News 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील म्हसोली गावात नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी सरपंच सौ. सुमती शेवाळे यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रास सुपूर्द करण्यात आली. यावेळी म्हासोली गावात पार पडलेल्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी डॉ. स्नेहा मोरे, डॉ. राजनंदिनी मोरे, उपसरपंच विनय पाटील, सदस्य उत्तम कुंभार, गौतम कांबळे, बाळकृष्ण पाटील, चेअरमन धनाजी पाटील, … Read more

उंब्रजच्या भराव पुलावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक, आसगावचा युवक जागीच ठार तर एकजण गंभीर

Karad News 20240304 092116 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग उंब्रज येथील भराव पुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला असून अन्य एकजन गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत युवक सातारा तालुक्यातील आसगावचा रहिवासी आहे. घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी कराड वरून साताऱ्याला जात असताना … Read more

खा. शरद पवार गटाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी ‘या’ व्यक्तीची झाली निवड

Karad News 68 jpg

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सातारा जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणूकीत जे कोणी उमेदवार खासदारकीसाठी उभे राहतील त्यांच्यात चांगलीच लढत होणार हे नक्की. दरम्यान, निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्यावतीने जिल्ह्यात अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. आज जिल्ह्यात काही पदाधिकाऱ्याच्या निवडी करण्यात आल्या. सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी मलकापूर … Read more

‘मस्जिद परिचय’मधून एकात्मतेची भावना वाढेल : खा. श्रीनिवास पाटील

Karad News 67 jpg

कराड प्रतिनिधी । सांप्रदायिक सदभावना जोपासण्याचा एक भाग म्हणून आज रविवारी कराडच्या शाही जामा मस्जिदीमध्ये सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी मस्जिद परिचय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी खा. पाटील यांनी अजानचा नेमका अर्थ काय? मस्जिदचे महत्त्व काय? मस्जिदमध्ये प्रार्थना कशी केली जाते? याविषयी माहिती घेतली. “कृष्णा … Read more

चोरीस गेलेल्या स्टील चोरीचा गुन्हा 3 तासांत उघड; 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 24 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कालेटेक येथील डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळील उघड्यावरील दीड टन वजनाचे स्टीलची चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात होता. अखेर चोरट्यास अटक करण्यात कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश आले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण सुमारे 3 … Read more

कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाकडून 9 वर्षे फरार आरोपीस अटक

Crime News 23 jpg

कराड प्रतिनिधी । कराडसह सांगली, शिराळा आणि इस्लामपूर येथे अनेक गुन्हे करून तब्बल ९ वर्षे एक आरोपी फरार होता. त्यास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली. दिपक महादेव थोरात (मुळ गांव वाकुडे बुद्रुक ता. शिराळा जि. सांगली हल्ली रा. राम मंदिरा समोर, करवडी ता. कराड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

नंदुरबारच्या 2 ऊसतोड मजुर टोळी मुकादमाकडून ट्रॅक्टर मालकाची फसवणूक

Crime News 22 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात सध्या शेतशीवारत सध्या ऊसतोड सुरू आहे. मात्र, ऊसतोड सुरू असताना काही टोळीतील मुकादमांकडून फसवणूक केल्याची देखील घटना घडत आहे. अशीच घटना कराड तालुक्यात घडली असून “ऊसतोड मजुराच्या १२ जोड्या देतो,” असे सांगुण ट्रॅक्टर मालकांचा १० लाख २५ हजार रुपयांची फसवणुक केली आहे. या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील २ ऊसतोड मजुर टोळी … Read more

अत्यावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने घेतले ताब्यात; उपचार सुरू

Karad News 65 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तळबीड येथील शिवारात अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा आढळून आला असून वनविभाग आणि रेस्क्यू टीमने या बछड्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत असलेल्या चव्हाण मळ्यात एका ऊसाच्या शेतामध्ये आज शनिवारी सकाळी बिबट्याचा बछडा … Read more

कराडात सर्वधर्मियांसाठी उद्या मस्जिद परिचय कार्यक्रम

Karad News 58 jpg

कराड प्रतिनिधी । सांप्रदायिक सदभावना जोपासण्याचा एक भाग म्हणून उद्या रविवार, दि. ३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कराडच्या शाही जामा मस्जिदीमध्ये सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी मस्जिद परिचय या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रशासनाच्या वतीने … Read more

‘त्याने’ मामावर सुऱ्याने वार करत आईलाही मारहाण; हाताला पडले 22 टाके

Karad News 57 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील एका गावात थरारक आणि विचित्र घटना घडली आहे. बहिणीला कोंडून ठेवून मारहाण करणाऱ्या भाच्याला जाब विचारायला गेलेल्या मामावर भाच्यानेच सुऱ्याने वार केले. आणि आईलाही मारहाण केली आहे. या प्रकरणी संबंधित मारहाण करणाऱ्या भाच्यावर कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश जोतीराम पाटील (रा. नांदगाव) असे गुन्हा दाखल … Read more

स्वच्छता ही जीवनपद्धती म्हणून स्वीकारावी -विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

Karad News 20240302 101209 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | स्वच्छतेला जीवनामध्ये खूप महत्त्व असून संत गाडगेबाबांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येकाने स्वच्छता जीवनपद्धती म्हणून अंगिकारावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित यशवंत पंचायत राज, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, अमृत महाआवास अभियान विभागस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सातारच्या … Read more