कराडात ‘हॅलो कृषी’च्या शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री ऑटलेटला उदंड प्रतिसाद

Karad News 20240506 175945 0000

कराड प्रतिनिधी । सध्या मे चा महिना सुरू झाल्याने बाजारात फळांचा राजा देवगडचा हापूस आंब्याची विक्री जोरात सुरू आहे. बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली असून हॅलो कृषी आउटलेटच्या शेतकरी ते थेट ग्राहक या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आपण बाजारात हापूस आंब्याला अधिक खरेदीसाठी पसंती देतो. कारण या आंब्याची चवच लई भारी असते. मात्र, … Read more

लोकसभा निवडणुकीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘साताऱ्याची निवडणूक…’

Prithviraj Chavan News 20240506 090621 0000

कराड प्रतिनिधी | साताऱ्याची निवडणूक आम्ही प्रचंड बहुमतांनी जिंकणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. आतापर्यंत झालेलं मतदान आणि ७, १३ आणि २० मे रोजी होणाऱ्या मतदानानंतर विरोधकांसाठी धक्कादायक निकाल असतील. अंतिम निकालानंतर सहा पैकी दोन पक्ष संपुष्टात येतील, असं भाकितही त्यांनी वर्तवल. साताऱ्यातील निवडणूक आम्ही प्रचंड बहुमतांनी जिंकणार … Read more

20 वर्षापासून साताऱ्यात काँग्रेसचा झेंडा गायब, पण दांडा शाबूत

Congress News 20240503 132743 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा हा एकेकाळचा काँग्रेसचा अभेद्य गड. या जिल्ह्यानं काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेचा सुवर्णकाळ पाहिला. परंतु, मागील २० वर्षांपासून जिल्ह्यातून काँग्रेसचं चिन्हच गायब झालं आहे. त्यामुळं काँग्रेसजनांना मित्र पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणावं लागत आहे. झेंडा मित्र पक्षाचा असला तरी त्या झेंड्याला दांडा मात्र काँग्रेसचाच दिसतोय. उदयनराजेंच्या अपक्ष उमेदवारीनं काँग्रेस उमेदवाराचा पराभव सातारा लोकसभेच्या … Read more

माझ्या विरोधात शरद पवारांनी लकी ड्रॉ काढून भ्रष्टाचार केलेला उमेदवार उभा केला; उदयनराजेंचा पुन्हा हल्लाबोल

Udayanraje Bhosale News 20240502 184854 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमक प्रचाराला सुरूवात केली आहे. शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं आहे, तर महायुतीचे उमेदवार उदयनराजेंनी शरद पवार आणि उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या टीकेची झोड उठवली आहे. शरद पवारांनी लकी ड्रॉ काढून भ्रष्टाचार केलेला उमेदवार माझ्याविरोधात उभा केला असल्याची खरपूस टीका उदयनराजेंनी पाटखळ, शिवथर … Read more

अजित पवार गटाच्या मेळाव्यात कराड, पाटण तालुक्यांसाठी उदयनराजेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Karad News 20240502 125539 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत बुधवारी कराडमधील हॉटेल फर्नमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा नुकताच एक संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात खा. उदयनराजेंनी मोठी घोषणा केली. कराडमधील जनसंपर्क कार्यालयात आठवड्यातील दोन दिवस आपण कराड उत्तर, दक्षिण आणि पाटण मतदार संघातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या … Read more

मलकापूरात सातारा-कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी; 9 तास वाहतूक कोंडी!

Crime News 20240502 105148 0000

कराड प्रतिनिधी | सहापदरीकरणासाठी पुणे बंगळूर महामार्गावर मलकापूरात केलेल्या बॅरिकेटींगमुळे वाहतूक कोंडी होत असते. मात्र, सातारा कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने चार किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जॅम झाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर येथील गंधर्व हॉटेलजवळ बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी पहाटे पूर्वेकडील उपमार्गावरील सातारा-कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने … Read more

काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार, एक बडा नेता भाजपात जाणार; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Karad News 20240502 091649 0000

कराड प्रतिनिधी | स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही अशी टीका करताना, आता तर सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून, त्यांना राज्यपालपद कधी मिळणार हे केवळ बाकी असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी काल केला. … Read more

कराड उत्तर भाजपाची किरोली वाठार ते चाफळपर्यंत बाईक रॅली, घरोघरी पोहचवला मोदींचा नमस्कार!

Karad News 20240501 192806 0000

कराड प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नमस्कार घरोघरी सांगा, असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानुसार कराड उत्तरमध्ये भाजपचे प्रदेश सचिव ॲड. भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाठार किरोली ते चाफळ दरम्यान कार्यकर्त्यांनी ‘नमस्कार बाईक रॅली’ काढली. मोटरसायकल रॅलीत ॲड. महादेव साळुंखे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष … Read more

महाराष्ट्र दिनी उद्या कराडात मराठी गीतांचा कार्यक्रम

Karad News 20240430 221133 0000

कराड प्रतिनिधी | स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड कर्मभूमीत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्या बुधवार दि. १ मे रोजी ६४ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त महंमद रफी कॅराओके म्युझिक अॅकॅडमी कराड सुनहरी सरगम के सितारे प्रस्तुत शुक्रतारा मंदवारा या लोकप्रिय मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार प्रमोद तोडकर आणि महागुरू आसिफ बागवान यांनी दिली. … Read more

कराड बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. एम. टी. देसाई यांचा भरघोस मतांनी विजय

20240430 201332 0000

कराड प्रतिनिधी | कराड बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एम. टी. देसाई हे अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवडून आले. दरम्यान, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या पदांची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे मंगळवारी अध्यक्षपदासाठी मतदान झाले. दुपारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. कराड बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. एम. टी. देसाई आणि ॲड. पी. … Read more

इंडिया आघाडी अन् काँग्रेस सत्तेत आल्यास संविधान बदलतील; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi News 20240429 190218 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेससह इतर इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. “सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून समाजात फूट पाडत आहेत. इंडिया आघाडी आणि काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेत आले तर संविधान … Read more

Narendra Modi : कराडातील महाविराट सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल; हात जोडत केला नमस्कार

Karad News 20240429 164440 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) मधील सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची कराड येथे आज सोमवार, दि. 29 विराट महाविजय सभा होत आहे. या सभेसाठी पंतप्रधान मोदी थोड्यावेळापूर्वीच दाखल झाले. यावेळी या ठिकाणी त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत … Read more