कराडात संरक्षक भिंतीवरून वाद; दगडफेकीत तीन पोलिस किरकोळ जखमी

Karad News 20240607 082955 0000

कराड प्रतिनिधी | कराडच्या शनिवार पेठेतील मक्का मशिदीलगत पोलीस दलाच्या जागेला संरक्षक भिंत उभारण्याच्या कामावेळी या जागेतून मशिदीत येण्या – जाण्याच्या रस्त्यावरून मुस्लीम समाज आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये गुरुवारी खडाजंगी झाली. संरक्षक भिंत उभारण्याचे काम रोखण्याचा प्रयत्न मुस्लीम समाजातील युवक, महिलांनी केला. यावरून दुपारी गोंधळ उडाला. यावेळी किरकोळ दगडफेक आणि झटापट होऊन तीन पोलीस किरकोळ … Read more

पोलीस अधीक्षकांनी कराडमधील दोघांना सातारा, सांगली जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी केलं तडीपार

Karad News 7

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघांना दोन वर्षांसाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. प्रशांत ऊर्फ परशुराम रमेश करवले (वय २३, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ, कराड) आणि निशिकांत निवास शिंदे (वय २१, रा. रेठरेकर कॉलनी, कराड), अशी त्यांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकणे, … Read more

अजित पवारांच्या पक्षातील 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात : रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Karad News 6

कराड प्रतिनिधी । येत्या काळात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल. राज्यात देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल. लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार परतीच्या वाटेवर आहेत. तर ११ ते १२ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कराड येथे केला. यावेळी त्यांनी एकंदरीत साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा विजय … Read more

ऊस लागणीसाठी धांदल; यंदा 86032 या प्रजातीच्या वाणाला पसंती

Agriculture News 20240605 090009 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी ऊस लागणीसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी ८६०३२ या प्रजातीच्या उसाच्या वाणाला जास्तीत जास्त पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नगदी पीक असलेल्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात … Read more

लोकसभा निवडणूक निकालावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की,

Prithviraj Chavan News

कराड प्रतिनिधी । देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “2024 ची लोकसभा निवडणूक जनता विरुद्ध मोदी अशी होती. मोदींनी स्वतः ला देशापेक्षा मोठे समजले व मी म्हणजेच ह्या देशात सर्व चालणार या अविर्भावात … Read more

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात ‘इतक्या’ जागा मिळणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान

Karad News 5

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता दि. 4 जून रोजी थेट निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालानंतर देशात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होईल. आज कराड येथे काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जिंकणाऱ्या जागांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. 2014 मध्ये … Read more

कराडात पार पडली कॉँग्रेसच्या ‘दुष्काळ पाहणी समिती’ची ऑनलाईन बैठक; घेण्यात आला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Karad News 3

कराड प्रतिनिधी | वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली असून पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज कराड येथे दुष्काळ पाहणी समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीत चर्चा करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी दौरा करून … Read more

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग झाला सज्ज; कराड-पाटणला कृष्णा-कोयना नदीत नागरिकांना प्रशिक्षण

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । हवामान खात्याने येत्या 10 किंवा 11 जून रोजी मुंबईत पाऊस सुरू होईल तर 15 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला आहे. यंदा 96 ते 106 टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे. पावसाळ्यात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. अशा काळात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कार्यवाही केली जाते. सध्या पावसाळा सुरू … Read more

कराड शहरात गल्लोगल्ली धडकी भरवणारी गुरगुर

Karad News 2

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गल्लीबोळं जास्त आहेत पण त्याहूनही जास्त आहे त्या गल्लीबोळात फिरणाऱ्या मोकाट श्वानांची संख्या़. येथे तब्बल तीन हजार मोकाट श्वान वावरत असल्याचा दावा ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने तीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर पालिका आणि ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने तीनवेळा नसबंदी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. सध्या कराड शहरात श्वानांची संख्या कमी झाली … Read more

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार करणार दुष्काळ पाहणी दौरा; कराडात समितीची उद्या बैठक

Karad News 1

कराड प्रतिनिधी । वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली आहे. या समितीची नियोजन मिटिंग उद्या दि. 2 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, कराड येथे आयोजित केली आहे. या बैठकीस समितीमधील … Read more

कराडात 47 बुलेटच्या मॉडीफाय सायलेन्सरवर पोलीसांनी फिरवला बुलडोझर

Karad News

कराड प्रतिनिधी । बुलेटचा अधिकृत सायलेन्सर काढून त्या जागी कानठळ्या देणारा सायलेन्सरवर कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अशा बुलेटस्वारांना कारवाईचा दणका देत वाहतूक नियंत्रण शाखेने तब्बल ४७ मॉडीफाय सायलेन्सरवर बुलडोझर फिरवत ते नष्ट केले. यापुढे शहर व परिसरात प्रत्येक बुलेटची तपासणी करून मॉडीफाय सायलेन्सर जागेवरच जप्त केला जाईल, असा इशारा … Read more

कराडकरांवर 69 धोकादायक इमारतीचं संकट ! नव्याने 18 इमारती आढळल्या

Karad News 2 2

कराड प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की, जीर्ण झालेल्या व तडे गेलेल्या इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा धोकादायक इमारती वेळीच उतरवून घेणे महत्वाचे असते. कराडकरांना पालिकेने अशा धोकादायक इमारतींपासून सावध रहा, अशा सुचना करीत धोकादायक इमारत मालकांना नोटीसा पाठविल्या आहेत. पालिकेच्या अपथकानेर शहरात नुकताच धोकादायक इमारतींचा सर्वे केला असून … Read more