निवडणुकीपुरती या योजेनची घोषणा नसावी यासाठी कायदा करण्याची गरज : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan News 20240702 152531 0000

कराड प्रतिनिधी | यावर्षीच्या अंदाजपत्रकात शासनाने “माझी लाडकी बहीण” हि योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ केलेली आहे, अशी नोंदणीला कोणतीही मुदत न देता ती काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. यासोबतच या योजनेमध्ये सुधारणा आणणेसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी चार मागण्या केल्या आहेत. … Read more

सह्याद्री कारखान्या समोरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Karad News 20240701 220822 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्या समोरील उड्डाणपुलाचे लोकार्पण माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी सह्याद्री कारखान्याचे संचालक जशराज पाटील, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, मानसिंगराव जगदाळे, लक्ष्मीताई गायकवाड, शारदा पाटील, … Read more

दारू विक्रेत्याचा पोलिस पाटलावर हल्ला; हल्ल्यात पोलिस पाटील गंभीर जखमी

Crime news 20240701 081029 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात रविवारी धक्कादायक घटना घडली. स्थानिक लोकांनी ग्रामपंचायतीसह पोलिस अधीक्षक आणि कराड तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज करत सुरू असलेला बेकायदा दारू विक्री अड्डा बंद करण्याची मागणी कराड तालुक्यातील आटकेतील ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची दखल घेत तालुका पोलिसांनी चौकशीसाठी बोलविण्यात आल्याचा राग मनात धरून अवैध दारू विक्रेत्याने गावचे पोलिस पाटील यांच्यावर … Read more

कराड शेती उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती विजयकुमार कदम यांचा राजीनामा

Karad News 20240630 121435 0000

कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत चांगल्याच राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. सभापती विजयकुमार कदम यांनी शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. सहकार उपनिबंधक यांच्या मंजुरीनंतर राजीनामा अंतिम होऊन नव्या सभापतीची निवड करण्यात येणार आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी मोठ्या चुरशीने झाली. बाजार समितीतील सत्ताधारी … Read more

उत्तरमांड नदीपात्रात विद्युत मोटर चोरणाऱ्या माजगावातील तिघांना अटक

Crime News 20240630 090525 0000

कराड प्रतिनिधी | शेतीच्या पाण्यासाठी वापरण्यात येणारी उत्तरमांड नदीपात्रातील विद्युत मोटर चोरी केल्याप्रकरणी पाटण तालुक्यातील माजगाव येथील तीन जणांना मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटर जप्त करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अजय बापूराव जाधव (वय ३३), पंकज सुनील पाटील (२७), संभाजी ऊर्फ गणेश शिवाजी भोसले (३४, सर्व रा. माजगाव, ता. पाटण) अशी अटक … Read more

कराडात युवकाशी झाला वाद, महिला पोलिसाने थेट पकडली कॉलर

Karad News 20240630 075245 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथील कोल्हापूर नाक्या नजीक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर दुचाकीस्वार युवक आणि महिला वाहतूक पोलिसात वाद झाला. या वादावादीवेळी संबंधित महिला पोलिसाने कॉलर पकडून मारहाण केल्याचे युवकाचे म्हणणे आहे. तर युवकाने सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप महिला पोलिसाने केल्याची घटना शनिवारी घडली. रात्री उशिरापर्यंत याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ – अधिकाऱ्यांसमोर चौकशी … Read more

सैदापुरातील सुर्या कॅफेत अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे, युवकासह कॅफे चालकावर पोक्सोचा गुन्हा

Crime News 20240629 220125 0000

कराड प्रतिनिधी | सैदापूर विद्यानगर परिसरातील कॅफेमध्ये नियमांचे पालन होते का?, हे पाहण्यासाठी कराड शहर पोलिसांनी अचानक कॅफेची पाहणी केली. यावेळी अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करताना युवक सापडला. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी सुर्या कॅफेच्या चालकासह संबंधित युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. जय संतोष पाटील (वय २१, रा. वडगाव हवेली, ता. कराड) … Read more

तडीपारीचे उल्लंघन करणाऱ्या विरवडेतील गुंडास पाठलाग करून पकडले, कराड पोलिसांची धडक कारवाई

Crime News 20240629 210515 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हयासह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा आणि शिराळा तालुक्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही गावात येवून राहणाऱ्या गुंडाला कराड शहर पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून पकडले. अक्षय आनंदा नाटकर (रा. विरवडे, ता. कराड), असे संशयिताचे नाव असून त्यास अटक करण्यात आली आहे. सतारा जिल्ह्यातील तडीपार गुंडांची माहिती काढून आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे … Read more

13 कोटींच्या अपहारप्रकरणी कराडातील ‘शिवशंकर’ पतसंस्थेच्या तीन संचालकांना पोलिस कोठडी

Karad News 20240629 190413 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरातील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटींच्या अपहारप्रकरणी कराड शहर पोलिसांनी तीन संशयित संचालकांना गजाआड केले असून याप्रकरणी अकरा संचालकांचे गजाआड केले आहे. तसेच याप्रकरणी अकरा संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या.यू. एल. जोशी यांनी फेटाळले आहेत. यापूर्वी या प्रकरणात दोन संचालकांना अटक झाली होती. त्यामुळे याप्रकरणी अटक झालेल्या … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर मलकापूर नजिक अपघात महिलेचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर जखमी

Karad News 20240629 170107 0000

कराड प्रतिनिधी | पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत रस्त्यावर दुचाकी घसरून खाली पडलेल्या महिलेला 10 चाकी कंटेनर खाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. अर्चना राजाराम पाटील (रा. कुसुर, ता. पाटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून अक्षय उत्तम पाटील असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Read more

अर्थमंत्री अजितदादांच्या बजेटमध्ये सातारच्या पर्यटनासाठी 381 कोटी, कराडला युवक कौशल्य प्रकल्प तरतूद

Ajit Pawar News 20240629 131028 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल शुक्रवारी दुपारी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि ४३० खाटांचे रुग्णालय, कराड येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये युवक कौशल्य प्रकल्प, पश्चिम घाटाच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी रुपयांचा एकात्मिक विकास आराखडा असे महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. काल शुक्रवारी … Read more

कराडातील हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे- बंगळूर महामार्ग रोखला

Karad News 14 2

कराड प्रतिनिधी । पुणे येथे महापुरूषाच्या पुतळ्याची एका समाजकंटकाकडून विटंबणा करण्यात आली. या घटनेचे पडसाद शुक्रवारी सातारा जिल्ह्यात उमटले. जिल्ह्यातील सातारा शहरात व कराड येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच जोरदार घोषणाबाजी करतानाच समाजकंटकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली. ससाणेनगर (पुणे) येथे दि. १२ जून रोजी … Read more