टोलवसुली बंद करण्यासाठी उंंब्रजसह परिसरातील ग्रामस्थांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

Karad News 20240707 174535 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील तासवडे येथील टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून होत असलेल्या टोलवसुलीच्या विरोधात उंब्रजसह परिसरातील नागरिकांनी आज दुपारी खासगी चारचाकी, प्रवासी, मालवाहतूक वाहनांसह टोल नाक्यावर सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर वाहने उभी करुन आंदोलन केले. टोल प्रशासनाने आडमुठी भूमिका न सोडता स्थानिकांची टोलवसुली सुरूच ठेवल्याने आज स्थानिकांनी वाहनांसह मोर्चा काढून टोल प्रशासनाला जाब विचारण्याचा … Read more

चंद्रकांत कांबळे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्साहात

Umbraj News 20240707 115947 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील चरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे अष्टपैलू, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असे व्यक्तिमत्व असणारे प्रयोगशाळा सहाय्यक श्री. चंद्रकांत नारायण कांबळे यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित समारंभास अध्यक्षस्थानी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र कांबळे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग … Read more

टोलवसुली विरोधात उंब्रजमधील नागरिक आक्रमक; एकत्रितपणे देणार निवेदन

Umbraj News 20240707 104414 0000

कराड प्रतिनिधी | तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यावर स्थानिकांच्या वाहनांकडून घेण्यात येणारा टोल त्वरित थांबवण्यात यावा, यासाठी उंब्रज परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. टोलनाका व्यवस्थापनाला ग्रामपंचायत व नागरिकांच्यावतीने आज, दि. 7 रोजी सकाळी 11:30 वाजता निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच योगराज जाधव यांनी केले आहे. तासवडे टोलनाक्यावर स्थानिकांच्या वाहनांना … Read more

वडापाव गाडा बंद केल्याने भागीदार अन् पुतण्यावर हल्ला, तिघेजण जखमी; एकाला अटक

Crime News 20240705 083420 0000

कराड प्रतिनिधी | एखादा भागीदारीतून व्यवसाय सुरू करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण या व्यवसायात विश्वासाला खूप महत्त्व असते. वाद आणि विवाद हे होतातच मात्र, समजुतीने घेतल्यास पुढे व्यवसाय सुरळीत चालतो. पण वाद झाले तर त्याचे पुढे गंभीर परिणाम देखील भोगायला लागतात. अशीच एक घटना कराड तालुक्यातील हनुमानवाडीत घडली आहे. सुरुवातीला दोगदोघांमध्ये सुरू केलेला वडापावचा … Read more

एकाची साडेआठ लाखांची फसवणुक केल्या प्रकरणी नवरा बायकोवर गुन्हा दाखल

Karad Crime News 20240704 205150 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात सध्या फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत. असाच पती पत्नीने एकाची फसवणुक केल्याचा गुन्हा नुकताच घडला असून भाडेतत्त्वावर वाहने घेऊन वाहन मालकांना भाडे तसेच संबंधित वाहने परत न करता साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील घारेवाडी येथील पती-पत्नीवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन आनंदराव वारुंग (रा. … Read more

कराडात दुचाकी चोरट्यास अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

Crime News 20240704 115917 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी नुकतीच एका दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. राहूल मल्हारी तुपे (वय 29, रा. गांडुळ खत प्रकल्प शेजारी, मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

गुप्तधनाचे आमिष दाखवत घरात 4 फूट खड्डा खणून केली अघोरी पूजा; 6 जणांना अटक

Crime News 20240704 111335 0000

कराड प्रतिनिधी | गुप्तधनाच्या आमिषापोटी घरात चार फूट खड्डा खणून अघोरी पूजा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार राधानगरी तालुक्यातील कौलव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री सहा जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात अटक केल्या आरोपींमध्ये कराड आणि पाटण तालुक्यातील लोकांचा समावेश आहे. कौलव गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड … Read more

घरात घुसून कुऱ्हाड अन् कोयत्याचा धाक दाखवत चोरट्यांनी दागिने केले लंपास

Crime News 20240704 095925 0000

कराड प्रतिनिधी | घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसलेल्या चोरट्यांनी कुऱ्हाड आणि कोयत्याचा धाक दाखवून एका कुटुंबाकडील दीड लाख रुपयांचे दागिने तसेच रोकड लुटल्याची घटना कराड तालुक्यातील वाघेरीयेथे ही घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञातांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलावर छबुलाल शेख यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या … Read more

कृष्णा कारखान्याकडून व्हॅट, GST पोटी 122.92 कोटींचा भरणा, वस्तू व सेवाकर विभागाने केला सन्मान

Karad News 20240702 222520 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यात महसूल कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने व्हॅट व जीएसटी करापोटी १२२.९२ कोटी रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. शासनास सर्वाधिक महसूल उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे … Read more

NDRF चे पथक आले हो…; 30 जणांचे पथक सातारा जिल्ह्यातील कराडात झाले दाखल

Karad News 20240702 202517 0000

कराड प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे मदतीसाठी एनडीआरएफचे (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ३० जणांचे पथक जिल्ह्यातील कराडमध्ये मंगळवारी दुपारी दाखल झाले आहे. हे पथक संपूर्ण पावसाळ्यात कार्यरत असणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात मदतही करणार आहे. कराड येथे दुपारी दाखल झाल्यानंतर पथकातील टीम कमांडर सुजीत पासवान, … Read more

शेतकऱ्यांची शेतीपंपाची सरसकट वीजबिल माफी करावी; कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

Karad News 20240702 165559 0000

कराड प्रतिनिधी | नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला,यात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे राज्यशासनाने आश्वासन दिले आहे,तसेच ७.५० साडेसात अश्व शक्ती पर्यंतची थकीत वीजबिले माफ करण्याचे जाहीर केले आहे.मात्र राज्य सरकारचे हे धोरण अन्यायकारक असून सरसकट वीजबिल माफी ची मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचेमार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन केली आहे. यावेळी शिवाजी पाटील, निवासराव … Read more

निवडणुकीपुरती या योजेनची घोषणा नसावी यासाठी कायदा करण्याची गरज : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan News 20240702 152531 0000

कराड प्रतिनिधी | यावर्षीच्या अंदाजपत्रकात शासनाने “माझी लाडकी बहीण” हि योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ केलेली आहे, अशी नोंदणीला कोणतीही मुदत न देता ती काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. यासोबतच या योजनेमध्ये सुधारणा आणणेसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी चार मागण्या केल्या आहेत. … Read more