कोयना जलाशयाच्या पर्यटनाला मंजुरी; 45.38 कोटी रुपयांची तरतूद

koyna news 20240207 075659 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा-जावलीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कोयना जलाशयात मुनावळे (ता. जावली) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट्स प्रकल्प सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४५.३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्री … Read more

भाविकांची कार ओढ्यात कोसळली, अपघातात आजोबांसह चिमुकला ठार तर चौघेजण जखमी

Crime News 20240202 111829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मेढा-सातारा रस्त्यावरील हमदाबाज नजीकच्या वळणावर भाविकांची भरधाव कार ओढ्याच्या पुलावरील कठड्याला धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आजोबांसह तीन महिन्यांचा नातू ठार झाला असून एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण कराड तालुक्यातील पाल येथे खंडोबाच्या दर्शनाला निघाले होते. या अपघातातील मृत आणि जखमी हे सावली (ता. जावळी) गावचे … Read more

मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रतापगड संवर्धनासाठी पुढाकार

Eknath Shinde News 20240129 101222 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल प्रतापगड येथे दुर्ग मोहीम सांगता कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत … Read more

साडेपाच एकरात पसरलेलं विस्तीर्ण वडाचं झाडं पाहिलंय का? जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी आहे

Satara News 84 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात तसे पाहिले तर अनेक ऐतिहासिक वस्तू, जुनी वृक्षे आणि सुदर अशी पर्यटन स्थळे आहेत. मात्र, जिल्ह्यातील एक असे गाव आहे कि, त्या ठिकाणी तब्बल साडेपाच एकर क्षेत्रात वडाचं झाड पसरलं आहे. दाट झाडी आणि चहूबाजूने जंगल. या जंगलात गेल्यावर आश्चर्य वाटतं त्याचं कारण म्हणजे हे जंगल फक्त वडाच्या झाडांच्या पारंब्यांनी … Read more

मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे खेचून आणतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 77 jpg

सातारा प्रतिनिधी । मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेंव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावच्या यात्रेला आले आहेत. आज त्यांनी बराच वेळ आपल्या शेतात घालवला. त्यांनी शेतात … Read more

मुख्यमंत्री शिंदे गावच्या यात्रेसाठी दाखल; गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात केलं स्वागत

Satara News 20240124 083759 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या दरे आणि आजुबाजूच्या पंधरा गावांचे ग्रामदैवत असलेल्या उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यात्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत महाबळेश्वर तालुक्यातील दरे, तांब, उचाट आदींसह पंधरा गावांचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा सध्या सुरू आहे. यात्रेसाठी … Read more

कातकरी समाजातील प्रत्येक लाभार्थीला योजनांचा लाभ देणार : जितेंद्र डूडी

Medha News 20240117 063313 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रधानमंत्री जन- जाती आदिवासी न्याय महाअभियान ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून याअंतर्गत जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ११ विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे दीड तास देशभरातील … Read more

मांढरदेवीची यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे; तहसीलदार मेटकरी यांच्या सूचना

Satara News 14 1 jpg

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा येत्या दि. २४ व २५ जानेवारीला होत आहे. या यात्रेसाठी महिनाभर राज्यातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रा काळात येणाऱ्या सर्व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना तहसीलदार सोनाली … Read more

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; सोमवारी जावळी तहसीलवर धडकणार मोर्चा

Dhanagar News 20231215 230525 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, तसेच आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी जावली तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार (दि.१८) जावली तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मोर्चासाठी मेढा येथे दाखल व्हावं, असे आवाहन मोर्चाच्या संयोजकांकडून करण्यात आले आहे. गेल्या … Read more

साफसफाई करण्यासाठी ‘तो’ पोल्ट्री शेडवर गेला, शेडवरती चढताच पुढं घडलं असं काही…

Poultry Shed News

सातारा प्रतिनिधी । कोंबडीच्या पोल्ट्री शेड धुताना विजेचा धक्का लागल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मोरघर येथे काल घडली. विजय सुमंत गायकवाड उर्फ पप्पू गायकवाड (वय ३८) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूनंतर मोरघरसह आनेवाडी, सायगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

2 अस्वलाच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी…

Crime News 20231125 230745 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दोन अस्वलांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जावळी तालुक्यातील कात्रेवाडी हद्दीत ही घटना घडली आहे. संतोष लक्ष्मण कोकरे (वय ४८) आणि शंकर दादू जानकर (रा. जुंगटी, ता. सातारा), अशी जखमींची नावे आहेत. जुंगटी तालुका जावली येथील संतोष लक्ष्मण कोकरे (वय ४८ )व शंकर दादू जानकर (वय ५२) यांच्यावर … Read more

तात्काळ आरक्षण द्या, नाहीतर तिरडी बांधू…; सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील महिलांचा सरकारला थेट इशारा

Chebiwadi in Javali Taluk News jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. कुठे नेत्यांना अडवून गावबंदी करीत कार्यक्रम घेण्यास बंदी घातली जात आहे तर कुठे जाळपोळ, दगडफेक केली जात आहे. या आंदोलनाचा वणवा सातारा जिल्ह्यात देखील पसरला आहे. नुकतेच दहिवडी येथे मराठा बांधवांनी एसटी फोडली आहे. तर काल सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात जवळवाडी येथे सकल … Read more