रयत शिक्षण संस्था अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक पदावर मोठी भरती; थेट द्या मुलाखत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून केशवराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल, कराड येथे मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 जून 2024 निश्चित करण्यात आली आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर….

पद आणि संख्या

1) मुख्याध्यापक : 01, 2) प्राथमिक शिक्षक : 08, 3) उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक : 08

भरली जाणारी पदे –

पदे – मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक
पद संख्या – 17 पदे (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – कराड (जिल्हा – सातारा)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – यशवंत हायस्कूल, शनिवार पेठ, ता. कराड, जिल्हा सातारा
मुलाखतीची तारीख – 05 जून 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1)मुख्याध्यापक : BA/MA/B.Sc/ M.Sc/B.Ed/M.Ed, 2) मुख्याध्यापक : BA/B.Sc/B.Ed//D.Ed/M.Ed, 3) उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक : BA/B.Sc/B.Ed/D.El.Ed

भरतीचा तपशील – (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024)

अशी होणार निवड –

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांनी दिलेल्या (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) तारखेला मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
  3. मुलाखतीची तारीख 05 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

  1. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
    2) अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu