सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील सातारा तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील ३ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षांकरिता तड़ीपार केले.
१)अकिब कासिम नंदुगळकर, (वय ३०, रा.निसर्ग कॉलनी, निशीगंधा अपार्टमंट, दुसरा मजला बुथवार नाका शाहूपुरी सातारा) २. शाहरुख् शमशुह्दीन पठाण, (वय २५ वर्षे. रा, शनिवार पेट सातारा ता. जि.सातारा) ३. शहरुख नौशाद खान, (वय ३० वर्षे, रा. नवजीवन कॉलनी, सोमवारपेठ, सातारा ता.जि.सातारा) असे आरोपींचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जि्हयामधील सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमतेविरुध्दचेगुन्हे करणारे सराईत टोळी प्रमुख १) अकिब कासिम नंदुगळकर, वय ३० वर्ष रा.निसर्ग कॉलनी, निशीगंधा अपार्टमंट, दुसरा मजला बृथवार नाका शाहूपुरी सातारा तसेच टोळीं सदस्य, २. शाहरुख् शमशुह्दीन पठाण (वय २५, रा, शनिवार पेट सातारा ता. जि.सातारा) ३. शहरुख नौशाद खान (वय ३० वर्षे,रा. नवजीवन कॉलनी, सोमवारपेठ, सातारा ता.जि.सातारा) यांचे टोळीवर जबरी चोरी करणे, चोरी करणे, जबरी चोरी करताना हच्छापुर्वक दुखापतकरणे, घरफोडी करणे, राहते घर, वाहतुरकाची साधने, उपासना स्थळ इत्यादीतील चोरी करणे असे अनिक गुन्हें टोळी विरुद्ध आहेत.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाण संपुर्ण सातारा जिल्ह्यातून तसेच पुणे जि्ह्यातील भोर,बारामती, पुरंदर तालुक्यातुन, सांगली जिल्ह्यातील कड़ंगाव, वाळवा तालुक्यातुन सालापुर जिल्ह्यातील माळशिसतालुक्यातून दोन वर्षे तड़ीपार करणेबाबतचा प्रस्ताव हहपार प्राधिकरण तथा पोर्लीस अर्धीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्रीं, रार्जीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग सातारा यांनी केली होती. सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गृन्हयांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेंच प्रतिबंधक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हें करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळ्यांमधील इसम हे सातारा शहर परिसरामध्ये सातत्यानं गृन्हं करीत होते. त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळ सातारा तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात होती.
त्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर टोळी प्रमुख १) अकिब कासिम नंदगळकर, २. शाहरूख शमशुद्दीन पठाण, ३. शाहरुख नौशाद खान य्रांची सुनावणी होवून त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५% अन्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यातून तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातील कड़ेंगाव, वाळवा तालूक्यातुन सोलापुर जिन्ह्यातील माळाशिरस तालुक्यातून दोन वर्षाकरीता हह्वपारीचा आदेश पारीत केला आहे.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुर्े सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ.वैशाली कड़कर, अपर पोलीस अधीक्षकसातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गृन्हें शाखासातारा, पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ्, राज कांबळे, शिवाजी भिसे, पो.को. केतन शिदे, म. पो. कॉ. अनुराथासणस, सातारा शहर पोलीस दाणेचे पो.हबा दिपक इंगवले, संदोप प्रवार, अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
नोव्हेंबर ०२२ पासुन मपांकाक ५५ प्रमाणं ३९ उपद्ववी टाळ्यांमधील १३४ इ्समाना, मपांकाक ५६ प्रमाणं३८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ७४ इसमांना असे एकूण १७६ इसमाविरध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन सातारा जिल्हयामध्ये शांतता य सूव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीड़ीए अशा प्रकारच्या कड़क कारवाया करणेत येणार आहेत.