रुग्णालयात जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले; मी भाजपचा आमदार असलो तरी…

Satara News 20240810 213207 0000

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. दरम्यान, सभेनंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रुग्णालयात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी “मी … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत निधी वाटपासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 50

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजार 17 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 5 लाख 10 हजार 419 इतक्या अर्जांना मान्यता दिली आहे. याची टक्केवारी 98.42 असून या योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथे होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व … Read more

साताऱ्यात भर सभेत स्टेजवर मनोज जरांगे पाटलांना आली चक्कर

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी राजधानी साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, मराठा समाजबांधवांना संबोधित करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. स्टेजवर चक्कर आल्यामुळे ते अचानक खाली बसले. दरम्यान, मराठा समाज बांधवानी त्यांना सावरत पाणी दिले व रुग्णालयात उपचार घेण्याची विनंती … Read more

हा जरांगे पाटील समाजाच्या पाठीशी मरेपर्यंत उभा राहणार – मनोज जरांगे पाटील

Karad News 21

कराड प्रतिनिधी । “एक मराठा लाख मराठा…, कोण म्हणतो देत न्हाय… घेतल्याशिवाय राहत न्हाय…, अशा घोषणा देत कराड येथील वारुंजी फाटा येथे मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांना जेसीबीच्या माध्यमातून १५ फुटी हार घालण्यात आला. यावेळी आपल्या मराठा समाजा हिणवण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. … Read more

राजधानी साताऱ्यात थोड्याच वेळात धडाडणार मनोज जरांगे पाटलांची तोफ

Manoj Jarange Patil News

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी राजधानी साताऱ्यात आज दि. १० रोजी सकाळी येत आहेत. साताऱ्यातील पोवई नाका येथे छ. शिवाजी महाराजांना पुतळ्यास अभिवादन करुन या रॅलीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, ऐतिहासिक गांधी मैदान येथे जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. त्याच्या रॅलीची जय्यत तयारी जिल्हा … Read more

‘हर घर तिरंगा घर घर तिरंगा’ उपक्रम विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन यशस्वी करावा : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 20240810 075451 0000

सातारा प्रतिनिधी | ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा. तसेच प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचाही सहभाग घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ उपक्रमासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर … Read more

उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेली राज्यसभेची रिक्त जागा कुणाला मिळणार?, देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ स्पष्ट संकेत

Satara News 20240810 071548 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील भाजपाच्या पक्ष कार्यालयाच्या इमारतीचं भुमीपूजन शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेली जागा राज्यसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार असल्याचं स्पष्ट संकेत फडणवीसांनी दिले. सातारा लोकसभा मतदार संघात उदयनराजे भोसलेंच्या माध्यमातून प्रथमच भाजपचा खासदार निवडून आला. त्यांची राज्यसभेची रिक्त झालेली जागा अजित पवार गटाला मिळेल, असे स्पष्ट … Read more

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 30 ऑगस्टला निघणार सैनिक आक्रोश मोर्चा; नेमक्या मागण्या काय?

Satara News 42

सातारा प्रतिनिधी । आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या विविध समस्यांसंदर्भात सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना व प्यारा मिलिटरी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील आजी व माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ द्यावी तसेच दि. … Read more

उपबाजार व्यापारी संकुल उभारणीस शासनाकडून मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Satara News 41

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने भव्य उपबाजार व्यापारी संकुल 15 एकर जागेवर 130 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. या संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल व ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयी -सुविधा देण्यात येणार आहेत. या संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यंत्री देवेंद्र … Read more

“भाजप सातारा जिल्ह्यातील नंबर एकचा पक्ष, विधानसभेला महायुती सर्व जागा जिंकेल”: देवेंद्र फडणवीस

Satara News 40

सातारा प्रतिनिधी । “गेल्या अनेक वर्षात भाजपचे काम सातारा जिल्ह्यात प्रचंड वाढलं आहे. आज सातारा जिल्ह्यातील भाजप हा नंबर एकचा पक्ष आहे. जसे लोकसभेला छत्रपती उदयनराजे भोसले यांना याठिकाणी विजय मिळाला. तसेच विधानसभेच्या निवडणुकीतही आपली महायुती या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकेल आणि एक चांगला रेकॉर्ड आपण या जिल्ह्यात तयार करू,” असा विश्वास भाजप नेते तथा … Read more

खासदार सुधा मूर्तींनी घेतली खा. उदयनराजे यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट; चर्चेनंतर दिलं ‘हे’ महत्वाचं आश्वासन

Satara News 39

सातारा प्रतिनिधी । इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती यांनी खा.उदयनराजे भोसले यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देवून खा. भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. संसदेतील पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी महिलांच्या आरोग्य, जागतिक वारसास्थळे , विशेषत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, दुर्ग व … Read more

‘लाडकी बहीण’ला कुणीही दूषित नजरेने पाहू नये; नीलम गोऱ्हे

Satara News 35

सातारा प्रतिनिधी | राज्यातील वातावरण गढूळ असलं तरी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमुळे महिलांत उत्साहाचे वातावरण आहे. यातून राज्यातील अडीच कोटी बहिणींना लाभ मिळेल. त्यामुळे या योजनेकडे दूषित म्हणून पाहू नये. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात महायुतीलाच चांगले यश मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे गटाच्या उपनेत्या ज्योती … Read more