महिला तक्रारदारांपर्यंत पोलीस 10 मिनिटात पोहोचतील अशी यंत्रणा कार्यान्वित करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 8 jpg

पाटण प्रतिनिधी । “पोलिसांकडे महिलांची तक्रार आल्यास पोलीस कर्मचारी दहा मिनिटाच्या आत त्या तक्रारदार महिले पर्यंत पोहोचेल, अशी यंत्रणा पोलीस विभागाने कारणीत करावी,” असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पाटण येथील शासकीय विश्रामगृहात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज घेतला. यावेळी घेतलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य … Read more

जिल्ह्यातील देशातील पहिलया गोड्या पाण्यातील जलपर्यटना लगत आहे ‘हे’ थंड हवेचे ठिकाण

Satara News 74 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पर्यटनाची अनेक ठिकाणी आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना अशी एकाहून एक पर्यटन केंद्र असणाऱ्या या जिल्ह्यात आता पर्यटनाचा वेगळा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. तो म्हणजे गोड्या पाण्यातील जल पर्यटनाचा होय. गोड्या पाण्यातील देशातील पहिले जलपर्यटन जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे आजपासून सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत … Read more

पाटणच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, कितीही आरोप केले तरी मी…

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पणासह पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आयोजित सभाईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मी राज्याचा चिफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री म्हणून नाही तर कॉमन मॅन म्ह्णून काम करत आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या राखणारा मी … Read more

सातारा लोकसभा जागेसाठी कुणाला उमेदवारी? पुण्यातील बैठकीनंतर जयंत पाटील यांचे महत्वाचे विधान; म्हणाले की….

Satara News 73 jpg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने राज्यातील राजकारण पुरत ढवळून निघालेलं आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार? कोणाला मिळणार उमेदवारी? याचा निर्णय अजूनही बाकी असताना आज पुण्यात खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सातारा आणि बीडच्या जागा … Read more

जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारास प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी “कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र आहे. या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या … Read more

परतवाडीत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा; घेतले दोन मोठे निर्णय

Satara News 70 jpg

सातारा प्रतिनिधी । जागतिक महिला दिन शुक्रवारी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला दिनाचे औचित्य साधून कोरेगाव तालुक्यातील परतवडीये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. गावातील सर्व महिलांनी महिला दिन नियोजन करून महिला दिन साजरा केला. यावेळी महिलांचे आरोग्य, लहान मुलाचे संगोपण, विधवा प्रथा बंद करणे, तीन दिवसाचे सुतक पाळणे या महत्वाच्या विषयावरती सखोल चर्चा … Read more

साताऱ्यात वाघ यांचे उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत महत्वाचे विधान तर सुळेंवर घणाघाती टीका

Satara News 69 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने काल महिला दिनानिमित्त ‘महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी “जेव्हापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, हे माहिती झाले, तेव्हापासून राज्यातील मोठ्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडले आहे,” अशी टीका खा. सुळे यांच्यावर केली तर “उदयनराजेंना … Read more

खासदारकीच्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार? आजी-माजी सैनिक घेणार लवकरच निर्णायक भूमिका

Satara News 68 jpg

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची (Satara Lok Sabha Election 2024) कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणत्याच वरिष्ठ नेत्यांकडून घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून जेष्ठ नेते श्रीनिवास पाटील व त्यांचे पुत्र सारंग पाटील, माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांचे सुपुत्र सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित … Read more

जिल्ह्यात होणार सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन

Satara News 67 jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव याठिकाणी सत्यशोधक समाज स्थापन करण्यात आला. शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक समाज संघ व सत्यशोधक समाज महिला संघाच्यावतीने रविवार, दि.१० मार्च रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर राज्यस्तरीय महिला राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष … Read more

सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत ‘या’ विकासकामांना मंजुरी

Satara News 65 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेने सातारा पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय सभेत तब्बल 248 विषयांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. विषय पत्रिकेत पायाभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. पायाभूत सुविधांची अंदाजे तीन कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आले. … Read more

साताऱ्यात पाण्याबाबत पालिकेकडून जुना निर्णय रद्द, असे आहे नवीन वेळापत्रक

Satara News 61 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील काही नागरिकांनी पाण्यासाठी मोकळे हंडे घेऊन रास्ता रोको देखील केला होता. यानंतर पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत कास व शहापूर योजनेतील उपलब्ध पाणीसाठ्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. सातारा पालिकेने दोन्ही योजनांच्या पाणीपुरवठ्यात कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी … Read more

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा जिल्हा दौरा, उद्या ‘या’ कार्यक्रमांना लावणार हजेरी

Madha Lok Sabha 2024 20240308 084809 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, राज्यात लोकसभेचा जागा वाटपाचा घोळ अजूनही मिटता- मिटेना असा झाला आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा मानला जाणारा सातारा जिल्हा हा आपल्याकडे कसा येईल यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून सातारच्या जागेबाबत ते … Read more