उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
सातारा प्रतिनिधी । आज सातारा लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेवरून शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला. “सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले हे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले. ते दिल्लीत जाऊन ‘तिकीट द्या, तिकीट द्या’, करत होते. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला फारशी आवडणारी … Read more