साताऱ्यात रविवारी मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा; 50 हजार महिला होणार सहभागी

Satara News 65

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याने अंत्य उल्लेखीनय काम केले आहे. या योजनेचे 5 लाख 21 हजार 83 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5 लाख 13 हजार 418 इतक्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. दि. 17 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा प्रत्येकी प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचा हप्ता महिलांच्या … Read more

विधानसभेसाठी कोरेगाव मतदार संघ महायुतीत राष्ट्रवादीला सोडावा; अजितदादा गटातील नेत्यानं केली महत्वाची मागणी

NCP News 20240813 171605 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा मतदार संघात आजही राष्ट्रवादी (अजित दादा पवार) गटाची मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेसाठी हा मतदार संघ राष्ट्रवादीसाठी सोडावा, राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर आम्ही जो उमेदवार देऊ तो निवडणूक आणू, असा विश्वास कोरेगाव तालुका राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) उपाध्यक्ष प्रा. बबनराव भिलारे यांनी … Read more

“माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण…”; रामराजे नाईक निंबाळकरांचा शिवरुपराजेंवर निशाणा

pahalatn News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी गहू लागल्या आहेत. नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी आपल्या ५ हजार कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यांच्यानंतर आता फलटण येथील आसू येथे झालेल्या विकासकामांच्या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट शिवरुपराजे … Read more

महेश शिंदेंच्या विधानाने खळबळ; निवडणुकीनंतर होणार स्क्रूटिनी; म्हणाले; “लाडकी बहीण योजनेतून नावं डिलीट करणार”

Satara News 61

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या संख्येने महिलांकडून अर्ज भरले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले आहे. “निवडणुकीनंतर स्क्रूटिनी कमिटीची बैठक आहे, त्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतून नावं डिलीट करण्यात येतील. डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. यात कोण पात्र आणि कोण … Read more

कराड विमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटिस; सात दिवसांची दिली मुदत

Karad News 20240813 080742 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी व या ठिकाणी विमान सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतेच महत्वाचे विधानही केले. लवकरच विमानसेवा सुरू होणार असून भू संपादनाचा विषय मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शासनाकडून देखील यासाठी 221 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. प्रशासनाकडून विमानतळ परिसरातील रेड झोनमध्ये समाविष्ट असणार्‍या पाच गावांतील 62 … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर भाजपनं केलं लक्ष केंद्रीत; केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा शुक्रवारी कराडात

Karad News 25

कराड प्रतिनिधी। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे भाजपच्या नेत्यांचे सातारा जिल्ह्यात दौरे वाढू लागले आहेत. आठवड्यात भाजपच्या दोन नेत्यांनी सातारा वकराड दौरा केला आहे. साताऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कराडात केन्द्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली आहे. यानंतर आता शुक्रवारी दि. 16 ऑगस्ट … Read more

शरद पवारांना साताऱ्यात सर्वात मोठा झटका; फलटणमध्ये राजे गटाला पडलं खिंडार; जिल्हा परिषदेच्या ‘या’ माजी अध्यक्षाने कमळ घेतलं हाती

Phalatan News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुन्हा एकदा पक्षातील स्थानिक आजी-माजी नेत्यांना फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. या फोडाफोडीच्या राजकारणात फलटण विधानसभा मतदार संघात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी राजे गटाला राम राम ठोकत पाच हजार … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंसह संस्थेशी निगडित पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

1 20240811 223738 0000

सातारा प्रतिनिधी | कोरोना काळात मायणी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यावर मृत लोक जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आता घोटाळा प्रकरणात सहभागी असलेले माण विधानसभेचे आ. जयकुमार गोरे यांच्यासह … Read more

तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपाली जाधव यांची बिनविरोध निवड

Karad News 23

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील महत्वपूर्ण अशा तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. दिपाली अमित जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. तासवडे हे गाव एमआयडीसी व टोल नाका यामुळे कराड तालुक्यातील महत्वपूर्ण गाव आहे. सन 2021 च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तासवडे ग्रामपंचायतीत … Read more

“कशाला हवंय आरक्षण,” असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंना जरांगे पाटलांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले की…

Satara News 54

सातारा प्रतिनिधी । “कशाला हवंय आरक्षण,” असं म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नाही बाकीच्यांना आहे. याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे. जे त्यांना वैभव मिळालं ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले हे लक्षात ठेवावे. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ काय करणार? त्यांना ती कळणार नाही. गोरगरिबांच्या भावना जाणून घ्या. प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. उपचारानंतर जरांगे पाटील आजपुण्याकडे रवाना झाले तत्पूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी … Read more

कराडच्या विमानतळाचा प्रश्न कधी मार्गी लागणार?; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिली महत्वाची माहिती

Karad News 22

कराड प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यात संवाद यात्रा काढण्यात येणार असून त्याच्या जिल्ह्यातील नियोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हास्तरीय अधिवेशन आज कराड येथे पार पडत आहे. या अधिवेशनास नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित असून त्यांनी कराड येथील विमानतळाच्या भू संपादनाविषयी महत्वाची माहिती दिली. “कराड येथील विमानतळाच्या … Read more