कोरेगाव ST आगारातील वर्कशॉप कर्मचाऱ्यांनी घेतली मतदानाची शपथ

Koregaon News 20240422 082102 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सर्वसामान्य समाजाशी थेट जोडलेल्या एसटी कोरेगाव आगारामध्ये आज मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी कोरेगाव आगारातील वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाची शपथ घेतली आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्धार केला. यावेळी वर्कशॉप विभागाचे प्रमुख शुभम ढाणे ,वर्कशॉप मधील कर्मचारी तसेच जनजागृती पथकाचे प्रमुख यशेंद्र क्षीरसागर, पथकाचे सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते. यावेळी या … Read more

उदयनराजेंनी केली कराडातील होणाऱ्या मोदींच्या सभास्थळाची पाहणी; ‘या’ ठिकाणी होणार भव्य सभा

Karad News 20240421 220326 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या कराड येथील सैदापुरातील नियोजित सभास्थळाची आज पाहणी केली. उदयनराजे भोसले यांनी कराड शहरासह विद्यानगर, सैदापूर परिसरातील मान्यवरांशी व नागरिकांशी यावेळी संवाद साधला. महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून सध्या जिल्हाभर प्रचार केला जात आहे. त्यांनी आज कराड येथे … Read more

शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर; महेश शिंदेंची घणाघाती टीका

20240421 164214 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेसाठी भ्रष्टाचारी उमेदवार दिल्याने यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकार नाही, शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आहे, अशी घणाघाती टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. तर पुढील टप्प्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर खोचली आहे. सत्ताधारी आणि … Read more

साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाने दिला ‘हा’ इशारा

Satara News 23 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला. मात्र, याच महायुतीत सहभागी राष्ट्रवादीस सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे जावळी तालुकाध्यक्ष साधू चिकणे यांनी केला आहे. तसेच यापुढेही विश्वासात न घेतल्यास कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला … Read more

सातारा लोकसभेसाठी ‘वंचित’च्या ‘या’ उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल

20240421 134830 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी वंचित बहुजन आघाडीतून आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. सातारा मतदारसंघाचा आगामी खासदार माजी सैनिकांमधून असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कदम यांनी निवडक सहकार्‍यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या … Read more

उदयनराजे भोसले आज भरणार उमेदवारी अर्ज; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थिती

Satara News 20240418 122221 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी गांधी मैदानावरून महारॅली काढण्यात येत असून या महा रॅलीस सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे … Read more

जिल्ह्यात भाजपची ताकद किती वाढली? शिवेंद्रराजेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी काल भाजपकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. भाजपासून त्यांची घोषणा झाली असली तरी त्यांच्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे. अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? जिल्ह्यात कुणाची ताकद किती? याची देखील चर्चा सुरु झाली … Read more

Sharad Pawar : राज्यभरात 22 दिवसांत शरद पवार घेणार 50 सभा; सातारा जिल्ह्यात होणार ‘इतक्या’ सभा

Sharad Pawar News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रचाराचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. पवार प्रचारासाठी मैदानात उतरणार असून ते राज्यभरात 22 दिवसांत 50 सभा घेणार आहेत. सभांच्या माध्यमातून पवार थेट जनतेत जाणार आहे. एकूण 50 सभांपैकी सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यात त्यांच्या तब्बल 5 सभा होणार आहे. … Read more

रौप्य महोत्सवात साताऱ्यातून राष्ट्रवादीचं घड्याळ हद्दपार, खासदार राष्ट्रवादीचा असताना जागा गेली भाजपाकडं

Satara News 2024 04 17T123218.535 jpg

सातारा प्रतिनिधी । काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचं हे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू असताना यंदा लोकसभा निवडणुकीत या पक्षाचं घड्याळ चिन्हच सातारा जिल्ह्यातून हद्दपार झालं आहे. रौप्य महोत्सवी वर्षात चिन्ह हद्दपार राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापनेनंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात मोठं यश मिळालं … Read more

Abhijit Bichukle : उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला? उदयनराजे आत्मपरीक्षण करा : अभिजित बिचुकले

Satara News 2024 04 17T120712.237 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बिगबॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) हे उतरले असून ते येत्या 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी उदयनराजेंसह नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “आपली उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. दोन रुपयाची दारू … Read more

शरद पवारांची शेखर गोरेंनी घेतली भेट; नेमकी काय झाली चर्चा?

Satara News 2024 04 17T113312.847 jpg

सातारा प्रतिनिधी । माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. त्यामुळे उमेदवार राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पाठिंब्याबाबत चाचपणी करत आहेत. उध्दवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे (Shekhar Gore) यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, यावेळी गोरे यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. आता पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यातील … Read more

साताऱ्यात प्रचारावेळी उदयनराजेंचा पृथ्वीराजबाबांवर निशाणा; म्हणाले, त्यांना सह्या करता येत नाहीत का?

Satara News 2024 04 16T193935.589 jpg

सातारा प्रतिनिधी । आज भाजपचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. “पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस साताऱ्यामध्ये कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी व आयआयटीचे वेगवेगळे प्रोजेक्ट निर्मिती करण्यासाठी तीन वेळा त्यांच्याकडे हेलपाटे मारले. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रोजेक्टवर सह्या केल्या नाहीत. का, त्यांना सह्या … Read more