लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 5 हजार बॅलेट युनिट तयार
सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघात उद्या दि. 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. निवडणूक कामकाजासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने ११ हजार १५५ इतके मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केले आहे. सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विधानसभेच्या सहा मतदार संघांसाठी निवडणूक आयोगाकडून … Read more