निवडणुकीपुरती या योजेनची घोषणा नसावी यासाठी कायदा करण्याची गरज : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड प्रतिनिधी | यावर्षीच्या अंदाजपत्रकात शासनाने “माझी लाडकी बहीण” हि योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ केलेली आहे, अशी नोंदणीला कोणतीही मुदत न देता ती काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. यासोबतच या योजनेमध्ये सुधारणा आणणेसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी चार मागण्या केल्या आहेत. … Read more