कोयना धरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा सांगलीकरांनी आंदोलन करून केला निषेध

Sangali News jpg

सातारा प्रतिनिधी । कृष्णा नदी अखंडित वाहणारी नदी असताना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नदी कोरडी पडत आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी कोयना धरणाचे अधिकारी सध्या सांगलीचे पाणी रोखत आहेत, असा आरोप करत संतप्त आंदोलकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सांगलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची टीका देखील आंदोलकांनी केली. सांगली येथील नागरिक … Read more

संपूर्ण कालवा क्षेत्रात पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार : खा. रणजितसिंह निंबाळकर

Phalatan News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता विशेषत: पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. हि टंचाई लक्षात घेऊन धोम- बलकवडी प्रकल्पातून काल सकाळी पिण्यासाठी विशेष आवर्तन सोडण्यात आले. धरणात असलेला अल्प प्रमाणातील पाणीसाठा लक्षात घेऊन कालव्या लगतच्या गावांना हे पाणी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येत असून, आणखी १.५ टीएमसी पाण्याची मागणी करणार … Read more

मुख्यमंत्री शिंदेंनी लावली प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभास उपस्थिती

Satara News 87 jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे.प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगड घ्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी १३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुर्ग … Read more

अमरावती-सातारा रेल्वेला प्रारंभ, आज साताऱ्यातून होणार प्रस्थान

Satara News 85 jpg

सातारा प्रतिनिधी । भारतीय रेल्वेच्या ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’नंतर पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना दुसरी गाडी नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. मोठी गैरसोयीचा सामना करावा लागत होता. प्रवाशांकडून खासदार उन्मेशदादा पाटील यांना भेटून नविन गाडी सुरु करावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत खा. उन्मेश पाटील यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व … Read more

मुख्यमंत्री शिंदेंना कराड तालुका मराठा बांधवांनी लिहलं पत्र; नेमकं कारण काय?

Karad News 28 jpg

कराड प्रतिनिधी । उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पाटण दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमनातरी शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर असून पाटणला येत असल्याने यावेळी त्यांनी पाच मिनिटे वेळ द्यावा, अशी विनंती करणारे पत्र कराड तालुका सकल मराठा बांधवांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला कुणबी आरक्षण … Read more

मराठा समाजाला न्याय देण्याचं आ. शिवेंद्रराजेनी दिलं फडणवीसांना श्रेय, म्हणाले की…

Maratha News jpg

सातारा प्रतिनिधी । मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज मोठं यश आल्याचं मानलं जातंय. त्याचं श्रेय साताऱ्यातील भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलंय. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. अनेक नेते मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यापैकी कोणीही मराठ्यांना न्याय दिला नाही. परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यात आधी तो न्याय देवेंद्र फडणवीस … Read more

उदयनराजेंसारखा पाठिराखा असल्याने मला कशाचीच चिंता नाही – पंकजा मुंडे

Satara News 83 jpg

सातारा प्रतिनिधी | उदयनराजेंनी मला बहिण मानलंय. छत्रपतींचं घर हे माहेर आणि उदयनराजे पाठिराखे असल्यामुळे मला कशाचीच चिंता नाही, असं वक्तव्य माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी साताऱ्यातील नक्षत्र महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केलंय. दरम्यान, पंकजाताई तुम्ही कसलीही काळजी करू नका, मी आहे. तुमच्यापर्यंत पोहचण्याच्या अगोदर त्यांना मला सामोरे जावे लागेल, असा इशारा उदयनराजेंनी पंकजा मुंडेंच्या पक्षांतर्गत … Read more

माढ्यामधून ‘हा’ उमेदवार विजयी करणार : रामराजेंसह ‘या’ नेत्यांनी केलं महत्वाचं विधान

Satara News 82 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून आपल्या सर्वांच्या विचाराचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहू, असे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे व संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. आ. बबनदादा शिंदे यांच्या माढा येथील निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार … Read more

संविधान संस्कृती रुजवणे हि काळाची गरज : सत्वशीला चव्हाण

Karad News 23 jpg

कराड प्रतिनिधी । भारताची प्रतिष्ठा परदेशात भारतीय संविधानामुळे आहे. अनेक देश भारतीय संविधानातील मूल्यांचे अनुकरण आजही करत आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान बजावत आहे. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृति देशात रुजवणे व संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज … Read more

सामाजिक कार्यकर्ते मोरेंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण; केली महत्वाची मागणी

Satara News 81 jpg

सातारा प्रतिनिधी । गोगावलेवाडी ता. सातारा येथील जलसागर ढाब्याच्या अतिक्रमणाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. विविध सहा ते सात मागण्यांसाठी मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केले. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात नमूद म्हटले आहे की, गोगावलेवाडी तालुका सातारा येथे अरुण कापसे यांनी … Read more

साताऱ्यात सत्वशीला भाभींचा रूद्रावतार, अधिकाऱ्यांना म्हणाल्या, Bring The Saline Here, Do It, Move..

Satara News 78 jpg

सातारा प्रतिनिधी | विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा परिषदेसमोर नऊ दिवसांपासून ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण (भाभी) या आंदोलनस्थळी आल्या होत्या. संघटनेच्या राज्यध्यक्षा सुनीता आमटे यांची प्रकृती खालावल्याचे पाहून त्या शासकीय अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. सलाईन इथे घेऊन या, तातडीने जा, अशा कडक … Read more

बाळासाहेबांच्या वेशभूषेवरून मुख्यमंत्री शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले की…

Satara News 20240125 092626 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी अयोध्येत न जाता शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या लूकमध्ये दिसून आले. मात्र, आता त्यांच्या या लुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कपडे आणि रुद्राक्ष घालून त्यांच्यासारखे होता येत नाही. त्यासाठी मनात बाळासाहेबांचे विचार असावे … Read more