‘किसनवीर’कडून FRP चे एकूण 13 कोटी 11 लाख 38 हजार 256 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग

Satara News 97 jpg

सातारा प्रतिनिधी । भुईंज (ता. वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडे सन 2023-24 मध्ये गळीतास आलेल्या उसाला प्रतिटन 3 हजार रुपये प्रमाणे पहिल्या पंधरवड्याचे बील 13 कोटी 11 लाख 38 हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. किसनवीर कारखान्याच्या गळित हंगामास दि. 3 नोव्हेंबरला सुरुवात झाली होती. कारखान्याने नोव्हेंबर-डिसेंबरच्या पंधरवड्याची सेव्हिंग्जची बीले शेतकऱ्यांची … Read more

पालकमंत्र्यांच्या उपस्थिती पार पडली कराड विमानतळ विस्तारीकरण कामासंदर्भात महत्वाची बैठक

Satara News 95 jpg

सातारा प्रतिनिधी । कराड येथील विमानतळावर अनेक सुविधा उभारणीसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. नुकताच विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चार महिन्यांच्या दिवसाच्या प्रशिक्षणानंतर आता नुकतेच प्रशिक्षणार्थींना नाईट लँडिंग, टेक ऑफचे प्रशिक्षण देण्याच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, आज साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार … Read more

साताऱ्यात अजितदादा गटाचे किशोर मासाळ बजावणार ‘हे’ महत्वाचं पद

Satara News 93 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जिल्हास्तरावर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली जात आहे. दरम्यान, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा गट देखील पक्षबांधणीत मागे नाही. सातारा जिल्हा म्हटलं कि खासदार शरद पवार यांचा आवडता जिल्हा असं म्हटलं जातं. या जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कमपणे उभी आहे. या जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या सातारा … Read more

हक्काचे पाणी पळवणाऱ्यांविरोधात ‘या’ तालुकयातील शेतकऱ्यानी केलं उपोषण सुरु

Farmar News jpg

सातारा प्रतिनिधी | धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचे हक्काचे पाणी सत्तेच्या जोरावर खटाव माण खंडाळा फलटण तालुक्यात पाणीटंचाई दाखवून, बळकवडी कालव्याद्वारे संबंधित तालुक्यात सोडण्यात आलेले आहे. राजकीय सत्तेच्या बळावर धोम धरण क्षेत्रातील पाणी खटाव, माण, खंडाळा, फलटण भागात पळवल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचा धोम धरण संघर्ष समितीने निषेध केला आहे. त्याचबरोबर … Read more

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ‘या’ विकासकामांवरील स्थगिती उठली

Karad News 31 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात खासदार शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती न्यायालयीन लढा देवून उठली असल्याने विकासकामांना पुन्हा सुरुवात झाली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकारमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारने मंजूर … Read more

माणमधील कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीबाबत ‘प्रहार’च्या बच्चू कडूंनी केली मोठी घोषणा

Man News 20240130 100006 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दहिवडी येथे आमदार बच्चू कडू यांची नुकतीच जाहीर सभा पार पडली. अपंग, दिव्यांग विधवा बांधव सहभागी झाले होते. या सभेत आमदार बच्चू कडू यांनी प्रहार माण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ‘आम्ही युती करत नाही. आमची युती जनतेसोबत आहे. या मतदारसंघात आम्ही पक्के ठरवले आहे. माण- खटाव मतदारसंघातून खात्रीने सांगतो, 120 … Read more

मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी खा. उदयनराजेंनी सुचवला हा रामबाण ‘उपाय’

Satara News 20240130 073105 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांच्या वक्तव्यावरून सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच खासदार उदयनराजे भोसले यांनी बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. तसेच आरक्षणाचे राजकारण करत गरजवंत मराठा समाजाचे अधिकार डावलले जात असल्यानं समाजात उद्रेकाची भावना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण … Read more

कराडात सर्वपक्षीयांनी मोर्चा काढत दर्शवला EVM यंत्रणेला विरोध

Karad News 30 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथे आज सकाळी सर्वपक्षीय संघटनांआणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्व पक्षीय संघटनांच्यावतीने ईव्हीएम रद्द करून त्याऐवजी मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी मागणी कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, व्ही. आर. धोरवडे यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, विविध पक्ष व … Read more

मल्हारपेठ कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा ग्रामसभेत इशारा

Malharpeth News jpg

पाटण प्रतिनिधी | मल्हारपेठ येथे ग्रामस्थांची ग्रामसभा नुकतीच पार पडली. यावेळी मल्हारपेठचे सरपंच किरण दशवंत ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते. या ग्रामसभेत अनेक महत्वाचे ठराव करण्यात आले तसेच यावेळी मल्हारपेठ कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय असे नामकरण करण्याचा एकमुखी ठराव, तसेच प्रवेशद्वारास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचाही एकमुखी निर्णय व … Read more

मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रतापगड संवर्धनासाठी पुढाकार

Eknath Shinde News 20240129 101222 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल प्रतापगड येथे दुर्ग मोहीम सांगता कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत … Read more

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बोलणाऱ्यांचा मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला समाचार, म्हणाले की…

Pathan News 20240129 091233 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं; पण मराठा समाजाला वंचित ठेवले. आज मराठा समाजाला देण्याची वेळ आली, तेव्हा तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत. ती करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या विवाहासाठी मुख्यमंत्री दौलतनगर, ता. पाटण येथे आले होते. मराठा समाजासंदर्भात राज्य … Read more

‘काळजी करू नका, आरक्षणाला धक्का लागणार नाही,’ भुजबळांच्या नाराजीच्या विधानावर फडणवीसांचं प्रत्युत्तर

IMG 20240128 WA0008 jpg

पाटण प्रतिनिधी । मराठा समाजातील सग्यासोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने नोटिफिकेशन काढलं आहे. राज्य सरकारच्या या नोटिफिकेशनच्या निर्णयावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी थेट नाराजी व्यक्त करत झुंडशाहीच्या जोरावर कायदे करता येणार नाही. आरक्षणाचा मुद्दा हा कोर्टात टिकणार नाही, अशा शब्दात सरकारला सुनावले. दरम्यान, त्यांच्या या नाराजीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटण … Read more