उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सातारा दौऱ्यावर; कार्यकर्ते होणार चार्ज?
सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा उद्या दिनांक 9 रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते कोणता कानमंत्र देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे राजकीय मैत्रीत्व जगजाहीर आहे. तुम्हीच महाराष्ट्राच्या टीमचे कॅप्टन अशी … Read more