मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत निधी वाटपासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजार 17 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 5 लाख 10 हजार 419 इतक्या अर्जांना मान्यता दिली आहे. याची टक्केवारी 98.42 असून या योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथे होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व … Read more