कराड दक्षिण मतमोजणी केंद्रावर निवडणूक प्रशासनाच्या नियोजनात गोंधळ; माध्यम प्रतिनिधींकडून निषेध

Karad News 55

कराड प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील मतदानाच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात अतिटतीची निवणूक होत असून या ठिकाणी सकाळी निवडणूक विभाग प्रशासनाकडून उशिरा मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, वार्तांकन करण्यासाठी आलेल्या कराडातील माध्यम प्रतिनिधींना सकाळी निवडणूक प्रशासनाकडून … Read more

साताऱ्यात महायुतीचे 5 विद्यमान आमदार आघाडीवर तर महाविकास आघाडीचे तिघे पिछाडीवर

Political News 12

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील सातारा, वाई, माण, कोरेगाव आणि पाटण या मतदार संघात विद्यमान आमदारांनी सुरूवातीला आघाडी घेतल्याचं चित्र समोर येत आहे. कराड दक्षिण, कराड उत्तर आणि फलटण या मतदार संघातील विद्यमान आमदार मात्र पिछाडीवर पडले आहेत. साताऱ्यातून शिवेंद्रराजेंची मोठी आघाडी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी केवळ सातारा विधानसभा मतदार … Read more

महायुतीच्या उमेदवारांना लाडकी बहीण पावली; अतुलबाबा, मनोजदादा, पाटणला शंभूराज तर वाईत मकरंद आबा आघाडीवर

IMG 20241123 WA0017

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील १०९ उमेदवारांच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार यांना लाडकी बहीण पावल्याचे दिसून येत आहे. कराड दक्षिण मतदार संघात भाजपचे उमेदवार अतुल बाबा भोसले हे सहाव्या फेरी अखेर 3 हजार 314 मतांनी आघाडीवर आहेत. तर नवव्या फेरी अखेर कराड उत्तर मधून भाजपचे उमेदवार मनोज … Read more

कराड उत्तरेत मनोजदादा तर दक्षिणेत डॉ. अतुलबाबाकडून आघाडी कायम

Political News 3 1

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील १०९ उमेदवारांच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात सातव्या फेरीच्या मतमोजणीस सुरुवात करण्यात आली असून यात कराड उत्तर मधून भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे आघाडीवर असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील पिछाडीवर आहेत तर कराड दक्षिणमधून चौथी फेरीत … Read more

साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले तर वाईत मकरंद आबा आघाडीवर

Political News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा विधानसभा निवडणुकीत सहाव्या फेरीत महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ही आघाडीवर असून त्यांना 37113 मते पडली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांना 8738 मते पडली आहेत. या ठिकाणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले सहाव्या फेरी अखेर 28275 मतांनी आघाडीवर आहेत. तर वाई मतदार संघात सहावी फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गट उमेदवार … Read more

दुसऱ्या फेरीत कराड दक्षिणमध्ये डॉ. अतुल भोसले तर उत्तरेत मनोज घोरपडे आघाडीवर

Political News 1 1

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील १०९ उमेदवारांच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीस सुरुवात करण्यात आली असून यात कराड उत्तर मधून भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे आघाडीवर असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील पिछाडीवर आहेत तर कराड दक्षिणमधून भाजप कडून … Read more

वाईत दुसऱ्या फेरीत मकरंद पाटील तर पाटणला शंभूराज देसाई आघाडीवर

Political News

सातारा प्रतिनिधी । पाटण आणि वाई विधानसभा मतदार संघासाठी पोस्टल मतदानाची दुसरी फेरी पार पडली आहे. या फेरीत वाई मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मकरंद पाटील यांनी 4593 मतांनी आघाडी घेतली आहे. तर पाटण विधानसभा मतदार संघात मंत्री शंभूराज देसाई यांनी देरखील आघाडी घेतली आहे. वाई मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या … Read more

पोस्टल मतमोजणीस सुरुवात; कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील तर दक्षिणमध्ये डॉ. अतुल भोसले आघाडीवर

Karad News 20241123 090817 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील १०९ उमेदवारांच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात प्रथम पोस्टल मतमोजणीस सुरुवात करण्यात आली असून यात कराड उत्तर मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील आघाडीवर आहेत तर कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसले 2400 मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान, … Read more

साताऱ्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच काउंटडाऊन सुरू; मतमोजणीस प्रारंभ

Satara News 20241123 081344 0000

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील १०९ उमेदवारांच्या निकालाचा निर्णय आज होणार आहे. थोड्याच वेळात सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मतमोजणीस सुरुवात करण्यात आली आहे. आज होत असलेल्या मतमोजणीमुळे जिल्हावासियांची उत्सुकता ताणली गेली असून मातब्बर उमेदवारांची उलघाल वाढली आहे. त्यामुळे काही तासांत हाती येणाऱ्या निकालाकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. १) वाई … Read more

जिल्ह्यातील दिग्गजांचा होणार आज फैसला; कोण कोणावर पडणार भारी!

Satara News 20241123 071756 0000

सातारा प्रतिनिधी । लोकशाहीचा मतोत्सव बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी सरासरी ७१.९३ टक्के मतदान केले. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्याने उमेदवारांच्या हृदयामध्ये धडधड वाढू लागली आहे. विधानसभेला लोकसभेपेक्षा मतांचा टक्का वाढल्याने या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार हे आज स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील १०९ उमेदवारांपैकी आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? कोण … Read more

मतमोजणी निरीक्षक वंदना डिसोडिया यांनी केली कराड दक्षिणच्या मतमोजणी टेबल व्यवस्था संगणकीय कक्षाची पाहणी

Karad News 20241122 203958 0000

कराड प्रतिनिधी | 260 कराड दक्षिण मतदार संघात मतमोजणी निरीक्षक म्हणून श्रीमती वंदना डिसोडिया दाखल झाल्या असून त्यांनी शासकीय धान्य गोदाम कराड येथील स्ट्रॉंगरूम सह मतमोजणी टेबल व्यवस्था संगणकीय कक्ष व इनकोअर कक्ष तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेस भेट देऊन तपासणी व पाहणी केली. तसेच मतमोजणीसाठी सज्ज झालेली टेबल व्यवस्था व अन्य विभागाची पाहणी केली. प्रारंभी … Read more

साताऱ्यात मतमोजणी केंद्रातील स्ट्राँग रूमवर CCTV ची नजर; उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत होणार निकाल जाहीर

Satara News 84

सातारा प्रतिनिधी । २६२ सातारा विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ४२ हजार ६७२ मतदारांपैकी २ लाख १७ हजार ७०० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उद्या शनिवारी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजता सर्वप्रथम टपाली मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होणार असून सुमारे ४० टेबलवर २४ राऊंडमध्ये मतमोजणी पूर्ण … Read more