कोकणातील जन सन्मान यात्रेत अजितदादांनी सांगितला लाडक्या बहिण योजनेतील पठ्ठ्याचा तो किस्सा…

Aacident News 20240921 151102 0000

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात दाखल झाली या यात्रेत अजित पवारांनी सातारा जिल्हयातील एका पठ्याने बायकोचे वेगवेगळे 28 फोटो काढले. एक पँट शर्ट, एक सहावारी, नववारी, लांब केस, मोठे केस असे फोटो काढले आणि 28 त्रिक पैसे बायकोच्या खात्यावर घेतली. लगेच आम्हाला कॉम्पुटरवर कळलं … Read more

जिल्ह्यातील 11 तालुक्यात होणार आजी माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत तालुका समितींची सहामाही बैठक

Satara News 20240921 082541 0000

सातारा प्रतिनिधी | आजी व माजी सैनिक विधवांच्या महसूल, पोलीस व इतर अडीअडचणीचा निपटारा करण्यासाठी जिल्हयतील ११ तालुक्यात संबंधित तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल हंगे स.दै.दे (निवृत्त) यांनी दिली आहे. तालुकानिहाय बैठका संबंधीत तालुक्यातील त्या त्या तहसील कार्यालयात होणार आहेत. त्याच्या तारखा व वेळा … Read more

कामगार मंत्री डॉ. खाडेंच्या उपस्थितीत शिंदेवाडी-विंगमध्ये बांधकाम कामगार संमेलन उत्साहात

Karad News 20240920 203645 0000

कराड प्रतिनिधी | राज्याच्या विकासात सर्वस्तरातील कामगारांचे मोठे योगदान आहे. या कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना बळकटी मिळवून देण्यासाठी महायुती शासन खंबीर असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारावरुन ३ हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपा कामगार मोर्चा कराड दक्षिणच्यावतीने शिंदेवाडी-विंग … Read more

बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई मागणीसाठी शरद पवार गटाकडून कराडात निवेदन

Karad News 20240920 193019 0000

कराड प्रतिनिधी | २५९ कराड-उत्तर विधानसभा मतदार सघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत झालेली बोगस मतदार नोंदणी रद्द झाली पाहिजे व बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी करत कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षच्या वतीने मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आज निवेदन देण्यात आले. यावेळी यावेळी सातारा जिल्हा … Read more

वीज देयकात खाडाखोड करीत एकाच नावाने केले तब्बल 462 ऑनलाइन अर्ज; एकावर गुन्हा दाखल

Karad News 20240920 171102 0000

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीच्या ऑनलाइन प्रक्रियेत नमुना आठ या अर्जाद्वारे स्थलांतर दाखवून वीज देयकात खाडाखोड करीत एकाच नावाने तब्बल ४६२ ऑनलाइन अर्ज दाखल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ऑनलाइन प्रणाली वापरकर्ता ‘सतीश सर’ नामक व्यक्तीवर शासनाच्यावतीने निवडणूक शाखेच्या वतीने शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कराड तहसील … Read more

जिह्यातील 27 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन

Satara News 20240920 124125 0000

सातारा प्रतिनिधी | आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK) योजनेस मान्यता प्राप्त झाली आहे. योजनेमध्ये सातारा जिल्हयातील २७ महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे (ACKVK) उद्घाटन दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी दुरदृष्य प्रणालीद्वारे दुपारी १२.३० वाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्च्यूअल/ ऑनलाईन पध्दतीने करण्याचे करण्यात येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० अंमलबजावणीला सकारात्मक … Read more

‘युनेस्को’चे पथक देणार प्रतापगडाला भेट; झेडपीच्या कर्मचाऱ्यांकडून महाश्रमदान

Satara News 20240920 104812 0000

सातारा प्रतिनिधी | युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादित नामांकनाच्या यादीत समावेशासाठी एक पथक राज्यातील किल्ल्यांची पाहणी करणार आहे. यामध्ये प्रतापगडचा ही समावेश आहे. प्रतापगडाच्या पाहणीसाठी हे पथक लवकरच येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पाणी व स्वच्छता … Read more

जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 29 जणांची विधानसभेसाठी दंड थोपटण्याची तयारी!

Sharad Pawar News 20240920 095805 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्यांची नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार २९ जणांनी विविध मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एेकूण आठ मतदारसंघ आहेत. त्यातील ७ मतदारसंघासाठीचे इच्छुक समोर आले आहेत. फलटण या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून … Read more

आरल निवकणेच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध जमीन दाखवणे सुरु करा – पालकमंत्री देसाई

Patan News 20240920 080016 0000

सातारा प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील आरल निवकणे प्रकल्पग्रस्तांची कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी असून या निवकणे गावच्या ४२ पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी पाटण तालुक्यातच नजीकच्या गावांमध्ये जागेचा शोध घेऊन प्राधान्याने जागा उपलब्ध करुन द्यावी. अन्य प्रकल्पांमधील शिल्लक जमीन दाखवण्याचा कार्यक्रम पुढील चार दिवसांमध्ये लावावा त्यासाठी तहसीलदार दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. जिल्हाधिकारी … Read more

शिंदेवाडी – विंग येथे शुक्रवारी भव्य बांधकाम कामगार संमेलन; कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लाभार्थींना होणार साहित्य वितरण

Karad News 20240919 194110 0000

कराड प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने शुक्रवारी (ता. २०) शिंदेवाडी – विंग येथे दुपारी ३ वाजता भव्य बांधकाम कामगार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना साहित्य वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थित राहणार … Read more

मविआच्या उमेदवाराचा 74 हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला असता; नेमकी कुणी केली टीका?

Koregaon News 20240919 125427 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय गाडे यांच्या ‘एबी’ फॉर्ममध्ये स्वतः माझ्याकडून चूक झाली नसती, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ३७ हजार नव्हे, तर ७४ हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला असता आणि तोंड दाखवायला जागा उरली नसती, असा टोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी लगावला. रिपब्लिकन पार्टी ऑफ … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभ्रम निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे सरकारचे काम – शशिकांत शिंदे

Satara News 20240919 102805 0000

सातारा प्रतिनिधी | मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही समाजाच्या नेत्याला आंदोलनास बसण्याची हौस असते काय? सरकार म्हणून तुम्ही दिलेल्या ग्वाहीची अंमलबजावणी व्हावी, एवढीच आंदोलकांची अपेक्षा असते. नक्की आरक्षण कसे देणार, हे सरकारनेच जाहीर करायला हवे. आरक्षणाच्या बाजूला असल्याची भूमिका विरोधकांनी आधीच स्पष्ट केली आहे. पन्नास टक्क्यांच्या वरील आरक्षण … Read more