जिल्ह्यात भाजपची ताकद किती वाढली? शिवेंद्रराजेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी काल भाजपकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. भाजपासून त्यांची घोषणा झाली असली तरी त्यांच्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे. अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? जिल्ह्यात कुणाची ताकद किती? याची देखील चर्चा सुरु झाली … Read more

Sharad Pawar : राज्यभरात 22 दिवसांत शरद पवार घेणार 50 सभा; सातारा जिल्ह्यात होणार ‘इतक्या’ सभा

Sharad Pawar News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रचाराचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. पवार प्रचारासाठी मैदानात उतरणार असून ते राज्यभरात 22 दिवसांत 50 सभा घेणार आहेत. सभांच्या माध्यमातून पवार थेट जनतेत जाणार आहे. एकूण 50 सभांपैकी सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यात त्यांच्या तब्बल 5 सभा होणार आहे. … Read more

रौप्य महोत्सवात साताऱ्यातून राष्ट्रवादीचं घड्याळ हद्दपार, खासदार राष्ट्रवादीचा असताना जागा गेली भाजपाकडं

Satara News 2024 04 17T123218.535 jpg

सातारा प्रतिनिधी । काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचं हे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू असताना यंदा लोकसभा निवडणुकीत या पक्षाचं घड्याळ चिन्हच सातारा जिल्ह्यातून हद्दपार झालं आहे. रौप्य महोत्सवी वर्षात चिन्ह हद्दपार राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापनेनंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात मोठं यश मिळालं … Read more

Abhijit Bichukle : उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला? उदयनराजे आत्मपरीक्षण करा : अभिजित बिचुकले

Satara News 2024 04 17T120712.237 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बिगबॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) हे उतरले असून ते येत्या 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी उदयनराजेंसह नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “आपली उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. दोन रुपयाची दारू … Read more

शरद पवारांची शेखर गोरेंनी घेतली भेट; नेमकी काय झाली चर्चा?

Satara News 2024 04 17T113312.847 jpg

सातारा प्रतिनिधी । माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. त्यामुळे उमेदवार राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पाठिंब्याबाबत चाचपणी करत आहेत. उध्दवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे (Shekhar Gore) यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, यावेळी गोरे यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. आता पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यातील … Read more

साताऱ्यात प्रचारावेळी उदयनराजेंचा पृथ्वीराजबाबांवर निशाणा; म्हणाले, त्यांना सह्या करता येत नाहीत का?

Satara News 2024 04 16T193935.589 jpg

सातारा प्रतिनिधी । आज भाजपचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. “पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस साताऱ्यामध्ये कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी व आयआयटीचे वेगवेगळे प्रोजेक्ट निर्मिती करण्यासाठी तीन वेळा त्यांच्याकडे हेलपाटे मारले. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रोजेक्टवर सह्या केल्या नाहीत. का, त्यांना सह्या … Read more

उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad News jpg

सातारा प्रतिनिधी । आज सातारा लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेवरून शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला. “सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले हे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले. ते दिल्लीत जाऊन ‘तिकीट द्या, तिकीट द्या’, करत होते. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला फारशी आवडणारी … Read more

4 हजार कोटींचा घोटाळा सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्ती घेईन; शशिकांत शिंदेंचे थेट आव्हान

Satara News 2024 04 16T162521.317 jpg

सातारा प्रतिनिधी । महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या 4 हजार कोटी रुपयांच्या घोटाळयाविषयी भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 2014 मध्ये शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडावर 466 गाळ्यांचे विनापरवाना बांधकाम आणि परस्पर विक्री करून 4 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात … Read more

साताऱ्यातून उमेदवारी जाहीर होताच उदयनराजेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Satara News 2024 04 16T141356.505 jpg

सातारा प्रतिनिधी । भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून आज प्रेसनोट जाहिर करत उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘केंद्रात आजपर्यंत अनेक सरकार होऊन गेले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार खऱ्या अर्थाने कुणी पुढे नेण्याचे काम केले असेल तर भाजप, नरेंद्र मोदी यांच्या पक्षाने केले आहे. पहिल्यापासून छत्रपती … Read more

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे तीन दिवस उरले असताना आज भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. काल महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उदयनराजे … Read more

माढ्याच्या अभयसिंह जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट; कामरबंद केली ‘या’ विषयावर चर्चा

Satara News 2024 04 15T194112.522 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार सातारा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, पवारांच्या आजच्या सातारा दौऱ्यावेळी अनेक महत्वाच्या घडामोडी देखील घडल्या. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून तुतारी वाजविण्याच्या तयारीत असलेल्या अभयसिंह जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा देखील केली. चर्चेअंती दोन दिवसांत … Read more

नरेंद्र पाटलांच्या टीकेवर शशिकांत शिंदेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले की, उद्याच मी…

Satara News 2024 04 15T191233.385 jpg

सातारा प्रतिनिधी । महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेंनी (Shashikant Shinde) आज शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. “आज नरेंद्र पाटील यांनी माझ्यावर जी काही टीका केली. त्यांच्या टीका, आरोपांवर मी काही बोलणार … Read more