EVM बाबतची भूमिका नक्कीच संशयास्पद,आमच्या अनेक प्रश्नांची निवडणूक आयोगाने समर्पक उत्तरे द्यावी : रोहित पवार
कराड प्रतिनिधी । कराड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोहित पवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “ईव्हीएम मशीनबाबतची भूमिका नक्कीच संशयास्पद आहे. संख्याबळ 160 च्या पुढे कसे गेले, याचे भाजपच्या लोकांनाही आश्चर्य वाटत असेल. मध्यप्रदेशमध्ये कुणाल पाटील यांना त्यांच्या राहत्या गावात एकही मत मिळाले नाही, हे आश्चर्यकारक आहे. … Read more