साताऱ्यात पराभूत उमेदवारांना सारखीच मतं कशी? जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगाला सवाल

Satara News 2024 11 29T142515.245

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघाची नुकतीच निकडणूक पार पडली. जिल्ह्यात पाटण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार हर्षद कदम आणि कराड उत्तर मतदार संघाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना 90, 935 अशी समान मते पडली. दोघांच्या समान मतदाची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र … Read more

चुकीच्या आकडेवारीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये; कराडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलं महत्वाचं आवाहन

Karad News 68

कराड प्रतिनिधी । 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत गफलत झाल्याचे दर्शवणारा चुकीच्या आकडेवारीचा तक्ता समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. यावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे नागरिकांना त्यांनी आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी त्याबाबतची आकडेवारी देखील जाहीर केली आहे. मतदान केंद्र क्र. 164 (कराड) : 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या शनिवार, … Read more

सातारा पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; नेमकं कारण काय?

Satara News 2024 11 29T113953.314

सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले. परिणामी, दैनंदिन कामासाठी आलेल्या नागरिकांचा मोठा खोळंबा झाला. माजी नगरसेवकाने पालिका कर्मचाऱ्यास दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा दावा पालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे. गोडोलीतील बागडवाड्यात दोन ठिकाणी कार्यक्रम असल्याने तेथील स्थानिकांच्या मागणीनुसार नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी पालिकेच्या वाहतूक विभागाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. मागणी … Read more

खा. शरद पवारांनी घेतली जिल्ह्यातील माजी आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक; केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara News 20241127 212044 0000

सातारा प्रतिनिधी | महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सातारा जिल्ह्यातील माजी आमदार, पदाधिकारी यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात खासदार शरद पवार यांनी बैठक घेतली. यावेळी पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या दमाने उभे राहात आपापल्या मतदारसंघात सक्रिय व्हावे, सक्षम विरोधक म्हणून जिल्ह्यात व राज्यात भूमिका पार पाडताना जिल्ह्यात पक्ष … Read more

सातारा जिल्ह्यात झालेत आठजण आमदार; ‘इतका’ असतो पगार अन् ‘या’ मिळतात सुविधा?

Satara News 100

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीतील माजी आमदारांसह अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या उमेदवारांचा पराभव करून आठ जण आमदार म्हणून निवडून आले आहेत. या निवडून आलेल्या आमदारांना किती पगार मिळतो? त्यांना किती पगार मिळतो? याबद्दल अनेकदा अनेकांना प्रश्न पडतो? या निवडून आलेल्या आमदारांच्या पगार आणि इतर भत्ते जोडले तर … Read more

साताऱ्यात 109 पैकी 94 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त..! ठाकरेंच्या दोन्ही शिलेदारांचा समावेश

Satara News 99

सातारा प्रतिनिधी । नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून १०९ जण रिंगणात होते. त्यापैकी तब्बल ९४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेष म्हणजे वैध मतांच्या एकषष्ठांशही मते मिळवू न शकणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होत असते. अवघ्या १५ उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यात यश मिळाले आहे मात्र, निवणुकीत नव्या दमाने उतरलेल्या उद्धव … Read more

उदयनराजे भोसलेंनी 4 आमदारांसह घेतली फडणवीस-अजित पवारांची भेट; केली ‘ही’ मागणी

Satara News 96

सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुती सरकारचा नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शपथविधी होणार आहे. या सरकारमध्ये सातारा जिल्ह्यात कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये आ.शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ.महेश शिंदे, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आ.अतुल भोसले,आ. मकरंद पाटील आणि आ. जयकुमार गोरे यांच्या नावाची … Read more

विधानसभा झाली आता मिशन पालिका, जिल्हा परिषद निवडणूक; मताधिक्य दिलेल्या इच्छुकांकडून साखर पेरणी सुरू

Satara News 95

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नुकतीच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी झाली. यामध्ये सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून राज्यात ओळख होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत हा बालेकिल्ला ढासळला आणि जिल्ह्यात महायुती सरस ठरली आहे. भाजपाचे ४, शिवसेना २ व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २ असे आमदार निवडून आले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या … Read more

कराडच्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ; 6 डिसेंबरपासून प्रदर्शन

Karad News 62

कराड प्रतिनिधी । शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी भरविण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या ६ डिसेंबर ते १० डिसेंबर रोजी होणार आहे. यंदाचे १९ वर्ष असून, कृषी व औद्योगिक स्तरावरील नवनवीन तंत्रज्ञान यावेळी पाहता येणार आहे. या प्रदर्शनाच्या तयारीसाठी मंडप उभारणीचा शुभारंभ आज मंगळवारी सकाळी करण्यात आला. रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅ ड. उदयसिंह … Read more

उसाला 4 हजार दर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू..;शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा अजितदादांना इशारा

Karad News 20241126 094542 0000

कराड प्रतिनिधी | ज्येष्ठ चव्हाण नेते यांच्या यशवंतराव समाधीस्थळी अभिवादनासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवारी उपस्थिती लावली. यावेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. उसाला चार हजार रुपये दर द्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, अशा इशारावजा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा … Read more

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील शंभूराज देसाई घेणार मंत्रिपदाची शपथ?

Political News 23

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर उद्या मंगळवारी महायुतीचा शपथविधी होणार असून या नव्या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे 5 , राष्ट्रवादीचे ही पाच मंत्री आणि भाजपचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, … Read more

नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातून कुणाला संधी? कराडात अजितदादांनी सांगूनच टाकलं

Political News 22

कराड प्रतिनिधी | जिल्ह्याला महायुतीमधून नवनिर्वाचित तीन चेहरे आमदारकीच्या माध्यमातून मिळाले. आता महायुती मधील आठ आमदारांपैकी सात जणामध्ये मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यामध्ये मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना कराडात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी आलेलया अजित पवार यांनी नवीन मंत्रिमंडळातील मंत्रीपदाबाबत महत्वाचं विधान केलं आहे. … Read more