शेवरी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर हिरवे यांची बिनविरोध निवड

jpg 20230615 230753 0000

बिदाल प्रतिनिधी : माण तालुक्यातील शेवरी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी ज्ञानेश्वर विठ्ठल हिरवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीच्या वेळी शेवरी विकास सेवा सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीनंतर ज्ञानेश्वर हिरवे बोलताना म्हणाले की शेवरी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. सभासद संख्या व कर्ज वाटपासाठी सातत्याने प्रयत्न … Read more

पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत? ‘या’ बॅनरमुळे खळबळ

Shambhuraj Desai

मुंबई । राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना आता पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत अशा आशयाचे बॅनर झळकल्याने एकाच खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री देसाई यांचा फोटो असलेले बॅनर भर चौकात लावून त्यावर पालकमंत्री देसाई बेपत्ता असल्याचा मजकूर लिहिण्यात आला आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असताना पालकमंत्री मात्र लक्ष देत नसल्याचा आरोप करत मनसेने सदर … Read more

सहकार मंत्र्यांनी काय दिवे लावलेत हे जनतेने पाहिलेय; मनोज घोरपडेंची आ. बाळासाहेब पाटलांवर टीका

Manoj Ghorpade BJP Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी । गेली 25 वर्षे झाली हणबरवाडी, धनगरवाडी योजना रखडवण्यात आली होती आमी आताच्या सरकारच्या काळात ती रखडल्याचा आरोप केला जात आहे. वास्तविक या योजनेचे काम पूर्ण होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले मात्र, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे आलो. आता योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्याने काही दिवसांमध्ये याची चाचणी होणार आहे. योजना अपूर्ण … Read more

शरद पवार वैचारिक व्हायरस, वेळीच थांबवला पाहिजे; साताऱ्यात ॲड. गुणरत्न सदावर्तेंची जहरी टीका

Gunaratna Sadavarte Sharad Pawar Satara

सातारा प्रतिनिधी । एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते आपल्या वादग्रस्त विधाने प्रसिद्ध आहेत. सदावर्ते यांनी नथुराम गोडसे यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज क आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत लावल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साताऱ्यात निशाणा साधला आहे. शरद पवार हे जे वैचारिक व्हायरस आहे. या व्हायरसचा स्प्रेड … Read more

छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात काही करण्याचं धाडस करू नका, अन्यथा…; माजी नगराध्यक्षांचा मंत्री शंभूराजेंना इशारा

Ranjana Rawat Shambhuraj Desai Chhatrapati Shivaji Chowk

सातारा प्रतिनिधी । पोवई नाका हे साताऱ्यातील महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर सर्वांचे प्रेरणास्थान आहे. हे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे. शिवप्रभूंपेक्षा दिगंत कीर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल, असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणी धाडस करू नये. अधिकार गाजवून, तमाम जनतेच्या … Read more

शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाबाबत अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले की, मला…

Ajit Pawar Sharad Pawar

सातारा प्रतिनिधी । नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनावेळी खासदार शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या निवडीनंतर पुतणे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात असल्याने आज साताऱ्यात त्यांनी आपली भूमिका मांडत काकांच्या निर्णयाबाबत स्पष्टच सांगितले. “१९९१ साली मला खासदार म्हणून बारामतीकरांनी निवडून दिले. त्यानंतर … Read more

पवार साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर…; माणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा इशारा

NCP Man Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना नुकतीच एक धमकी देण्यात आली. त्यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडीत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी ‘शरद … Read more

कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Koyna Co operative Transport Workers Institution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील महत्वाची असलेली कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जि. प. सदस्य अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेची 2022 – 23 ते 2026- 27 … Read more

महामार्ग रुंदीकरणाच्या कामाबाबत श्रीनिवास पाटील यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Shriniwas Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कमामुळे परिसरातील शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य नियोजनाने रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, पूलाची कामे, सेवा रस्त्याला पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी त्या-त्यावेळी सोडवाव्यात. कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाचे काम करताना नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मलकापूर, कोल्हापूर नाका, वारूंजी फाटा येथे … Read more