Sign in
  • ब्रेकिंग
  • राजकारण
  • क्राईम
  • सातारा
    • कराड
    • पाटण
    • महाबळेश्वर
    • जावळी
    • फलटण
    • माण
    • खटाव
    • म्हसवड
    • खंडाळा
    • सातारा शहर
    • कोरेगाव
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • ब्रेकिंग
  • राजकारण
  • क्राईम
  • सातारा
    • कराड
    • पाटण
    • महाबळेश्वर
    • जावळी
    • फलटण
    • माण
    • खटाव
    • म्हसवड
    • खंडाळा
    • सातारा शहर
    • कोरेगाव
रविवार, मे 18, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • ब्रेकिंग
  • राजकारण
  • क्राईम
  • सातारा
    • कराड
    • पाटण
    • महाबळेश्वर
    • जावळी
    • फलटण
    • माण
    • खटाव
    • म्हसवड
    • खंडाळा
    • सातारा शहर
    • कोरेगाव
Home सातारा ‘प्रतापगड’कडून 11 कोटी 33 लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
  • सातारा
  • ब्रेकिंग
  • राजकारण
  • शेती

‘प्रतापगड’कडून 11 कोटी 33 लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By
Santosh Gurav
-
जानेवारी 16, 2024
0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

सातारा प्रतिनिधी | अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याकडे दि. १ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत गळीतास आलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार रुपये प्रमाणे होणारी रक्कम ११ कोटी ३३ लाख ६२ हजार ३२ रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या माध्यमातून जावली तालुक्यातील बंद अवस्थेत असलेला प्रतापगड कारखाना या हंगामापासून सुरु करण्यात आला आहे. दि. १ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत ३७७८७.३४४ मे. टन गाळप झाले. गाळप झालेल्या उसाच्या प्रतिटन ३००० रुपये प्रमाणे होणाऱ्या बिलाची रक्कम ११ कोटी ३३ लाख ६२ हजार ३२ रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज वर्ग करण्यात आली आहे.

यापूर्वी म्हणजे दि. ५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५८७३६.६६१ मे. टन उसाचे गाळप झाले असून त्याचे १७ कोटी ६२ लाख ९ हजार ९८३ रुपये संबंधित शेतकऱ्यांना अदा अदा झाले आहेत. चालू गळीत हंगामात दि. ५ नोव्हेंबर २०२३ ते १४ जानेवारी २०२४ अखेर एकूण १७८८२६.०४९ मे. टन गाळप झाले आहे. प्रतापगड कारखान्याचा गळीत हंगाम सध्या जोमाने सुरू आहे.

Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram
  • TAGS
  • Bank Account
  • Farmar
  • Hello Satara
  • Mony
  • Pratapgarh Sugar Factory
  • Satara News
  • Shivendraraje Bhosale
Previous article‘अमृत’च्या योजनांबाबत अस्मिता बाजी यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाल्या की…
Next article‘देशाच्या लोकशाहीचं रक्षण करुयात’ म्हणत पृथ्वीराजबाबांनी काँग्रेसला दिली ‘इतकी’ देणगी…
Santosh Gurav
Santosh Gurav
मागील 13 वर्षांपासून प्रिंट माध्यमात कार्यरत. लोकमत, प्रीतिसंगम, तरुण भारत, हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन आदी माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. राजकारण, क्राईम, शेती, शोध पत्रकारिता आदी विषयांत विशेष रस.

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

उपमुख्यमंत्री शिंदेंनी दरे गावातल्या शेतात यंदा केली आवाकाडोची लागवड

महाबळेश्वर केट्स पॉईंट्सवर वणव्यात दुर्मीळ वृक्ष औषधी वनस्पती जळून खाक

एसटीची विनातिकीट प्रवास करणाऱ्या 169 फुकट्या प्रवाशांवर कारवाई

  • Contact Us
©