Sign in
  • ब्रेकिंग
  • राजकारण
  • क्राईम
  • सातारा
    • कराड
    • पाटण
    • महाबळेश्वर
    • जावळी
    • फलटण
    • माण
    • खटाव
    • म्हसवड
    • खंडाळा
    • सातारा शहर
    • कोरेगाव
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • ब्रेकिंग
  • राजकारण
  • क्राईम
  • सातारा
    • कराड
    • पाटण
    • महाबळेश्वर
    • जावळी
    • फलटण
    • माण
    • खटाव
    • म्हसवड
    • खंडाळा
    • सातारा शहर
    • कोरेगाव
मंगळवार, मे 20, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • ब्रेकिंग
  • राजकारण
  • क्राईम
  • सातारा
    • कराड
    • पाटण
    • महाबळेश्वर
    • जावळी
    • फलटण
    • माण
    • खटाव
    • म्हसवड
    • खंडाळा
    • सातारा शहर
    • कोरेगाव
Home ब्रेकिंग आदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे :...
  • ब्रेकिंग
  • सातारा

आदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे : जितेंद्र डुडी

By
Santosh Gurav
-
मार्च 19, 2024
0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींसोबत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकतीच महत्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत “उमेदवारांना निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत विशेष कक्ष तयार करावा. त्यांना धनादेश व अन्य सेवा, पैसे काढणे, पैसे भरणे या सर्व सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात,” अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी राहूल कदम, अग्रणी बँक व्यवस्थापक योगश पाटील यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या संशयास्पद होणाऱ्या व्यवहारांची माहिती, निवडणूक अधिकारी व खर्च सनियंत्रण पथकाला तात्काळ कळवावी. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत अथवा एटीएमध्ये भरणा करण्यासाठी पैशांची वाहतूक करतांना भारत निवडणूक आयोगाने इलेक्शन सिजर मॅनेजमेंट सिस्टीम दिलेली आहे.

यामध्ये पूर्ण मार्गासह व्यवस्थीत माहिती भरावी. वाहतूक करणाऱ्या व हाताळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची ओळखपत्रे सोबत आसणे आवश्यक आहे. पतसंस्थांना जिल्हाधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जो नमुना तयार त्यामध्ये माहिती भरुनच त्यांनी पैशांची वाहतूक अथवा देवान घेवाण करावी. याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत दिले.

Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram
  • TAGS
  • Bank Account
  • Hello Satara
  • Jitendra Dudi
  • Satara Lok Sabha Election 2024
  • Satara News
Previous articleजिल्ह्यात ‘या’ तालुक्यात सर्वाधिक 350 ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा
Next articleसाताऱ्यात कोयत्याचा धाक दाखवत ‘त्यांनी’ परप्रांतिय तरुणाला लुटले
Santosh Gurav
Santosh Gurav
मागील 13 वर्षांपासून प्रिंट माध्यमात कार्यरत. लोकमत, प्रीतिसंगम, तरुण भारत, हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन आदी माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. राजकारण, क्राईम, शेती, शोध पत्रकारिता आदी विषयांत विशेष रस.

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

उपमुख्यमंत्री शिंदेंनी दरे गावातल्या शेतात यंदा केली आवाकाडोची लागवड

महाबळेश्वर केट्स पॉईंट्सवर वणव्यात दुर्मीळ वृक्ष औषधी वनस्पती जळून खाक

एसटीची विनातिकीट प्रवास करणाऱ्या 169 फुकट्या प्रवाशांवर कारवाई

  • Contact Us
©