सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे मतदान पार पडले. मात्र, जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात एक दुःखद घडणार घडली. मतदाराचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. जिल्ह्यात शेवटच्या टप्प्या अगोदर मतदान ६१.२९ % मतदान पार पडले.
सातारा जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत सुरुवातीला चांगले मतदान झाले. यामध्ये २५५ फलटण : 4.29, २५६ वाई : 4.92, २५७ कोरेगाव : 6.93, २५८ माण : 3.8, २५९ कराड उत्तर : 4.84, २६० कराड दक्षिण : 5.63, २६१ पाटण : 4.68, २६२ सातारा : 6.15 इतके टक्के मतदान पार पडले. यानंतर सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत २५५ फलटण : 17.98, २५६ वाई : 18.55, २५७ कोरेगाव : 21.24, २५८ माण : 15.21, २५९ कराड उत्तर : 18.57, २६० कराड दक्षिण : 19.71, २६१ पाटण : 18.93, २६२ सातारा : 19.97 इतके टक्के मतदान जिल्ह्यात झाले आहे.
तर दुपारी 1 वाजेपर्यंत २५५ फलटण : 33.81, २५६ वाई : 34.42, २५७ कोरेगाव : 38.29, २५८ माण : 29.69, २५९ कराड उत्तर : 35.47, २६० कराड दक्षिण : 36.58, २६१ पाटण : 34.97, २६२ सातारा : 35.76 इतके टक्के मतदान पार पडले. त्यानंतर एक ते तीन वाजेपर्यंत २५५ फलटण : 48.41, २५६ वाई : 48.19, २५७ कोरेगाव : 53.71, २५८ माण : 45.01, २५९ कराड उत्तर : 52.03, २६० कराड दक्षिण : 52.56, २६१ पाटण : 51.59, २६२ सातारा : 47.96 टक्के मतदान झाले.
दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत २५५ फलटण : 63.01, २५६ वाई : 57.62, २५७ कोरेगाव : 66.51, २५८ माण : 60.69, २५९ कराड उत्तर : 67.23, २६० कराड दक्षिण : 67.91, २६१ पाटण : 66.39, २६२ सातारा : 58.55 इतके टक्के मतदान झाले.