खड्डा पाहण्यासाठी ‘तो’ खाली उतरला; अचानक मशीन सुरु होताच शरीराचे अक्षरशः झाले तुकडेच तुकडे

Crime News Satara

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावर काम सुरू असताना एक भयानक घटना घडली. याठिकाणी काम करत खड्डा पाहण्यासाठी एक तरुण कामगार खाली उतरला असताना अचानक मशीन सुरु झाल्याने त्याच्या शरीराचे अक्षरश: तुकडेच -तुकडे झाले. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री खेड फाट्यावर घडली. करुणेश कुमार (वय २९, रा. अतीत, ता. सातारा, मूळ … Read more

अगोदर घातलं उंदीर मारण्यासाठी औषध, नंतर त्याच हाताने मळली तंबाखू; पुढं घडलं असं काही…

Crime News

सातारा प्रतिनिधी । कधी कधी आपण घाई गडबडीत एखादी अशी कृती करतो कि ती एकदा आपल्या जीवानिशी येते. अशीच कृती महाबळेश्वर येथील एका युवकाने केली आहे. ज्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.ज्या हाताने उंदीर मारण्याकरिता विषारी औषध घातले व त्याच हाताने तंबाखू मळून खाल्यामुळे विषबाधा होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उमेश … Read more

कराडमधील दरोड्याप्रकरणी दोघांना अटक; 4 दिवसाची कोठडी

jpg 20230710 104226 0000

कराड प्रतिनिधी । कराड येथील शिंदे मळ्यातील डॉक्टर शिंदेंच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून सुमारे 46 लाख 20 हजारांचे सोन्याचे दागिने व रक्कम घेऊन पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान टोळीतील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कुलदीप सिंग … Read more

रिक्षाचे भाडे भरण्यास पैसे दे म्हणणाऱ्या मित्रासोबत मित्रानेच भर चौकात केलं ‘हे’ कृत्य; पुढं घडल असं काही…

Crime News 6

सातारा प्रतिनिधी। मित्रासोबत अनेकदा किरकोळ कारणांवरून भांडण झालं कि ते फारसं कुणी मनावर घेत नाही. मात्र, चक्क रिक्षाचे भाडे भरण्यासाठी पैसे मागितल्याचा कारणावरून चिडून जाऊन एका मित्राने आपल्या मित्राला मारहाण केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात घडली आहे. याप्रकरणी एक जणावर फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण … Read more

जुगार अड्डयावर छापा टाकत पोलिसांनी 43 हजार 912 रुपयांसह साहित्य केले हस्तगत

Shahupuri Police Station Satara

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील करंजे येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी अचानक छापा टाकला. यामध्ये सुमारे ४३ हजार ९१२ रुपये रक्कम आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील करंजे नाका येथे प्रमिला मागाल कार्यालयाच्या पाठीमागे आडोशाला जुगार सुरु असल्याची … Read more

कराडच्या पोलिसांनी चोरीस गेलेली 7 लाखांची Scorpio काढली शोधून

Karad Car News

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील पोपटभाई पेट्रोल पंप परिसरातून अज्ञात चोरटयांनी 15 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास स्कॉरपियो कार क्रमांक (MH 50 L 4876) ही चोरून नेली होती. त्या कारला पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून शोधून काढण्यात कराडच्या पोलिसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाण्यात गुरनं 755/2023 भादविसक 379 या गुन्हयामध्ये शरद … Read more

रात्रीच्यावेळी ॲल्युमिनियमच्या साहित्याची करायचे चोरी, पोलिसांनी दोघांना केली अटक

Shirwal Police News

सातारा प्रतिनिधी । रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शिंदेवाडी, ता. खंडाळा येथील कंपनीतून ॲल्युमिनियम साहित्याची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचे ॲल्युमिनियम सेक्शनचे साहित्य व ४ लाख रुपयांची महिंद्रा पिकअप गाडी असा एकूण ६ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. लखन सुरेश अवचिते … Read more

साताऱ्यातील एकीव धबधब्याच्या कड्यावरून कोसळून 2 युवकांचा मृत्यू

WaterFolls News

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यामधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास परिसरातील एकिव धबधब्याच्या कड्यावरून रविवारी दोन तरुण ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. पाऊस व अंधारामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास पावसामुळे अडथळे येत होते. हे दोन तरुण सातारा तालुक्यातील बसप्पाचीवाडी व … Read more

दोघा भावंडांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या ‘त्याची’ बालसुधारगृहात रवानगी

Satara Childrens Reformatory

सातारा प्रतिनिधी । शिरवळ, ता. खंडाळा येथील 2 अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांवर 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्याने सत्तूरने प्राणघातक हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्यास शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यास काल सातारा येथील बालन्यायालयात हजर केले असता बाल सुधारगृहात ठेवण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर संबंधित हल्लेखोर विद्यार्थ्याची सातारा बालसुधारगृहात … Read more

‘त्यानं’ जीव सोडताच संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतदेहासह रुग्णवाहिका आणली पोलीस मुख्यालयासमोर; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । दोन महिन्यापूर्वी खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सातारा येथील पांगारे गावच्या राहुल शिवाजी पवार (वय 30) या तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत रविवारी दुपारी एक वाजता रुग्णवाहिकेतुन मृतदेहच सातारा पोलिस मुख्यालयासमोर आणला. त्यामुळे मुख्यालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फरारी असलेल्या 2 आरोपींना अटक … Read more

वाईत महागणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांच्या बसवर दगडफेक; 3 जण जखमी!

Wai Bus of Tourists News

सातारा प्रतिनिधी । वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी पालघरहून एक पर्यटकांची बस वाईत आली होती. या बसमधील चालकाने बस पार्किंग करण्यासाठी रस्त्याकडेला उभी केली असता काही स्थानिकांनी अचानक दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून 3 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. जितेंद्र प्रभाकर तरे (वय 40), मोहन हरिचंद्र तरे (वय 62), प्रतीक दिलीप तरे (वय 21) अशी … Read more

Crime News : डॉक्टर शिंदेंच्या बंगल्यावरील दरोडाप्रकरणी कराड पोलिसांची मोठी कारवाई; १ जणाला अटक

jpg 20230710 104226 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरालगत असलेल्या शिंदे मळा येथील डॉक्टर शिंदे यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून घरातील एकूण 48 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 46 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या घटनेनंतर कराड शहर पोलिस ठाण्याचे पथक अंबरनाथ येथे दोन दिवसापूर्वी रवाना झाले होते. दरम्यान या पथकाने आज सहा … Read more