कराड आगारातील ST बस चालकास दोघांकडून मारहाण; मारहाणीत चालक जखमी

Crime News 1

कराड प्रतिनिधी । कराड आगारातील एसटी बस चालकास दोघांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना आज कराड तालुक्यातील निगडी गावच्या हद्दीत चिखली फाटा येथे घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या बस चालकास कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड आगारातून निगडी येथे एसटी बस चालक अविनाश निकम एसटी … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात राजस्थानी जातीच्या गीर गायीच्या 2 वासरांचा मृत्यू

Karad News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील काही गावात अजूनही बिबटे आढळून येत असल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. अधूनमधून बिबट्याकडून कधी शेळ्यांवर तर कधी कुत्र्यांवर हल्ले केले जात आहेत. महाराष्ट्रातील कराड तालुक्यातील या बिबट्याकडून राजस्थानच्या गीर जातीच्या गाईंच्या वासरावर हल्ल केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारासकराड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत MIDC परिसरात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

घोरपडीची शिकार केली अन् काही मिनिटांत सापळ्यात अडकले; ३ जण ताब्यात

Phaltan News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागात घोरपड, ससे सारख्या प्राण्यांची शिकार करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या शिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे. दरम्यान, फलटण तालुक्यातील ढवळेवाडी (नेवसेवस्ती) येथील ढवळेवाडी-नांदल मार्गावर मांस खाण्याच्या उद्देशाने तीन संशयितांनी वन्यप्राणी घोरपडीची शिकार केली. आणि पुढे जातो तो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय शंकर रनवरे (वय … Read more

चोरीच्या गाड्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा कराडच्या पोलिसांकडून पर्दाफाश; 3 जणांना अटक

Karad Crime News

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गेल्या दिवसांपासून चारचाकी गाड्या चोरून त्यांची बनावट आरसी बुक तयार करून एक टोळीकडून विक्री केली जात होती. अशा प्रकारे गंडा गाळणाऱ्या एका टोळीचा कराड येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून आज पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी कोल्हापुर व बेलवडे हवेली ता. कराड येथून 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे 20 … Read more

उल्हासनगरमधील ‘त्या’ दाम्पत्याच्या मृत्यूचे सातारशी कनेक्शन?

Crime News

सातारा प्रतिनिधी । दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीने काल राहत्या बंगल्याच्या गच्चीवरुन उडी घेत जीवन संपवले. या दांपत्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे आता सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीशी कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. साताऱ्यातील एका व्यक्तीच्या धमक्यांना कंटाळून ननावरे दाम्पत्याने टोकाचे पाऊल … Read more

कराडातील अलबिक्स हॉटेलच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

Karad Palika News

कराड प्रतिनिधी । कराड शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाली कि त्यांवर पालिकेच्या वतीने वेळोवेळी कारवाई केली जाते. कारवाई अगोदर नोटीस देखील दिली जाते. अशी कारवाई आज कराड पालिकेकडून अजंठा ट्रान्सपोर्ट समोरील अलबिक्स हॉटेलवर करण्यात आली. यावेळी जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या 25 कर्मचाऱ्यांच्यावतीने अनधिकृतपणे केलेले बांधकाम तसेच अतिक्रमण हटवण्यात आले. कराड येथील पोपटभाई … Read more

सुट्टीसाठी आला अन मित्रांसोबत फिरायला गेला; परतत असताना यवतेश्वर घाटात वाटेतचं घडलं असं काही…

Satara Crime News 6

सातारा प्रतिनिधी । शनिवार आणि रविवार हा सुट्टीचा वार असल्याने या दिवशी त्यानं मस्तपैकी फिरायला जाण्याचा प्लॅन केला. मग शनिवारी कामावरून सुटताच मित्रांना फोन करून फिरायला जायचे आहे असे म्हणाला. ठरल्याप्रमाणे रविवारी मित्रांसोबत तो फिरायलाही गेला. दिवसभर फिरून झाल्यानंतर साताऱ्याच्या यवतेश्वर घाटातून परतत असताना वाटेटच त्याला काही युवकांनी गाठलं. त्याच्या गाडीला गाडी आडवी मारत तुला … Read more

आरडा ओरडा करु नको म्हटल्यावर ‘त्याचा’ चढला डोक्याचा पारा; थेट चाकूने केले सपासप वार

Satara Police News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. कारण मोठ्या प्रमाणात दरोडे, प्राणघातक हल्ला आदी घटना घडू लागल्या आहेत. अशीच जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना सातारा तालुक्यातील वडूथ येथे रविवारी रात्री घडली. वडूथ येथे आरडाओरडा करु नको, असे म्हटल्याच्या कारणातून चिडून जाऊन चाकूने एकाने थेट खिशातून चाकू बाहेर काढत वृद्धावर हल्ला करत त्यांचा … Read more

21 अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; 24 जणांना अटक

Jawali Crime News

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील 21 अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकल्याचे समोर आले आहे. या कारवाईत 24 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 15 हजार 500 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची जावळी तालुक्यातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राज्य उत्पादन शुल्कचे … Read more

सलग दोन रात्रीत ‘त्यानं ‘ 31 घरांवर टाकला दरोडा; लाखो रुपयांसह दागिने घेऊन झाला पसार

Crime News 11

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात सध्या चोरट्यांकडून ग्रामीण भागात चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील वाई तसेच जावळी तालुक्यात सलग 2 रात्रीत चोरटयांनी तब्बल 31 घरावर दरोडा टाकून लाखो रुपयांसह दागिने लंपास गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. वाईत शुक्रवारी रात्री पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 तर दुसऱ्या दिवशी रात्री जावळीत भिवडीतील 7 बंद … Read more

सह्याद्री साखर कारखाना हद्दीत सापडला बहेली सापळा

jpg 20230731 095010 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात शिकारीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. अशीच घटना नुकतीच कराड तालुक्यातील शहापूर येथील सह्याद्री साखर कारखाना हद्दीत घडली. या ठिकाणी डोंगरात एक बहेली सापळा सापडला आहे. स्थानिक शेतकरी धनाजी पाटील यांचा पाळीव कुत्रा हा रानात गेले असता त्याचा पाय शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील शहापूर … Read more

वीज जोडणीसाठी ‘तो’ पोलवर चढला, अचानक कुणीतरी सुरु केला विजेचा प्रवाह; पुढं घडलं असं काही…

CRIME NEWS 10

कराड प्रतिनिधी । वीज वितरण महामंडळाच्यावतीने ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विहिरींची वीज जोडणी, पोळ उभारणी करण्याची कामे हाती घेतली जातात. या ठिकाणी महामंडळाच्या वायरमन तसेच इतर कर्मचाऱ्यांकडून हा कामे केली जातात. मात्र, वीज जोडणी करत असताना अनुचित घटनाही घडतात. अशीच घटना कराड तालुक्यातील खालकरवाडी येथे शनिवारी घडली. या ठिकाणी एका विहिरीची वीज जोडणी करण्यासाठी पोलवर चढलेल्या … Read more