बेकायदेशीररित्या तलवार घेऊन फिरत होता, पोलिसांना समजताच पुढं घडलं असं काही…

Satara Police News 20231117 083635 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात शस्त्र घेऊन खुल्लेआम दहशत माजवण्याचा प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अशा घटना घडल्यानंतर तात्काळ संबंधितांवर पोलिसांकडून देखील कारवाई केली जात आहे. अशीच घटना नुकतीच सातारा शहरातील गोडोलीच्या गोळीबार मैदान परिसरात घडली. या ठिकाणी एकजण बेकायदेशीररित्या तलवार घेऊन फिरताना आढळून आला त्यावेळी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात … Read more

भरधाव दुचाकीस्वारांची एकमेकांशी झाली समोरासमोर धडक; धडकेत एक जण ठार तर दोघे जखमी

Satara Accident News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसमोर भरधाव दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये एक तरुण ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री ११ वाजता झाला. नंदन सुदीप भट्टड (वय २५, रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Read more

तब्बल 23 गुन्ह्यांचा छडा लावत 53 तोळे सोने, 46 हजारांचे चांदीचे दागिने हस्तगत

Satara LCB Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात होणाऱ्या घरफोडी, चोरीच्या घटनांमधील आरोपींना जेरबंद करण्याची मोहीम सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हाती घेतली आहे. या अनुषंगाने संबंधित विभागाने धडक कारवाई करत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेले दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे २३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांतील ५३ तोळे सोन्याचे व सुमारे ४६ हजार रुपये किमतीचे … Read more

गुजरवाडी घाटात चारचाकी गाडी हजार फूट दरीत कोसळली; एक गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूर

Crime News 20231215 095327 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | गुजरवाडी, ता. पाटण येथील घाटात तीव्र वळणावरून चारचाकी मारूती अल्टो गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट एक ते दीड हजार फूट खोल दरीत कोसळल्याची घटना गुरूवारी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास घडली. गाडीचा चालक शहाजी व्यंकट भिसे (52, रा. नाडे-नवारस्ता) हा या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी … Read more

मध्यरात्री रिसॉर्टमध्ये ‘छमछम’ सुरू असताना पोलिसांनी टाकली धाड; 6 डॉक्टरांसह 4 तरुणी रंगेहाथ पकडल्या

Crime News 20231213 131802 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मध्यरात्री एका रिसॉर्टमध्ये छमछम सुरू असताना अचानक पोलिसांनी छापा टाकला असता यावेळी 4 तरुणींसह 6 डॉक्टर दारुच्या नशेत अश्लिल कृत्य करताना आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्ह्यात पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

साफसफाई करण्यासाठी ‘तो’ पोल्ट्री शेडवर गेला, शेडवरती चढताच पुढं घडलं असं काही…

Poultry Shed News

सातारा प्रतिनिधी । कोंबडीच्या पोल्ट्री शेड धुताना विजेचा धक्का लागल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मोरघर येथे काल घडली. विजय सुमंत गायकवाड उर्फ पप्पू गायकवाड (वय ३८) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूनंतर मोरघरसह आनेवाडी, सायगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Accident News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रक आणि ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण धडक झाली. हि धडक इतकी भीषण होती कि या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलेसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील एक जण जखमी झाला आहे. सोमवारी रात्री हि अपघाताची घटना घडली. अपघातातील मृतांची नावे समजू शकली नाही. याप्रकरणी रात्री … Read more

साखरपुडा करून दिलं लग्नाचं वचन, तरुणानं विश्वास ठेऊन ‘तिला’ दिले 16 लाख रुपये; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पैसे उकळण्याच्या उद्देशाने लग्नाचे वाचन देत त्यानं तरुणाशी साखरपुडाही केला. त्यानंतर तरुणाकडून वेळोवेळी पैसे घेऊन लग्न न करताच तरुणीने ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला तब्बल १६ लाखांना गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, … Read more

पाटणच्या युवकानं Facebook वर मैत्री झालेल्या सांगलीच्या डॉक्टर महिलेसोबत केलं असं काही…

Crime News 4 jpg

कराड प्रतिनिधी । सोशल मीडियातील फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी युवकांसोबत ओळख झाल्यास त्याच्याकडून फसवणूक होण्याच्याही घटना आपण ऐकल्या असतील. अशीच घटना सांगलीच्या एका डॉक्टर महिलेसोबत घडली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडे पीडितेने उसने पैसे परत मागताच तिचा ‘मॉर्फ’ केलेला अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत … Read more

कामगार विभागाच्या उपसंचालकाला 17 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

Satara Crime News 20231208 091015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कामगारांच्या वैद्यकीय तपासणी बिलाच्या रकमेसाठी तीस टक्क्यानुसार प्रमाणक शल्यचिकित्सकाकडून १७ हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील कामगार विभागाच्या उपसंचालकाला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. नंदकिशोर आबासाहेब देशमुख, असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे प्रमाणक शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी सातारा एमआयडीसीतील दोन कंपन्यांमधील कामगारांची वैद्यकीय तपासणी केली … Read more

चक्क ‘तो’ स्मशानभूमीत विकायचा ताडी; पोलीस आले अन् पुढं घडलं असं काही…

Satara News 17 jpg

सातारा प्रतिनिधी । एखादा बेकायदेशीर धंदा करायचं झालं कि तो पोलिसांना माहिती मिळणार नाही अशा ठिकाणी केला जातो. मग ते ठिकाण काय असेल याचा अंदाज देखील लावता येत नाही. परंतु, पोलीस त्यापर्यंत पोहचतातच. मात्र, समोर येत एक धक्कादायक दृश्य कि जे पाहून पोलिसही चक्रावून जातात. अशीच एक कारवाई पाचगणी पोलिसांनी केली. पाचगणी शहरात एकजण ताडी … Read more

संगम माहुलीत रस्ता रोको केल्याप्रकरणी 60 जणांवर गुन्हा दाखल

20231205 225757 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा – लातूर या मार्गावर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, लवकरात लवकर काम पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांकडून संगम माहुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत हवालदार विश्वनाथ मेचकर यांच्या फिर्यादीनुसार सातारा ते लातूर महामार्ग संगममाहुली येथे … Read more