कराडात तडीपार गुंडाकडून देशी बनावटीच्या 2 पिस्तूल जप्त
कराड प्रतिनिधी | सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने कराड शहरात रेकॉर्डवरील तडीपार गुंडाकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल, दोन मॅक्झिन व दोन जिवंत काढतूससह एक मोटरसायकल असा 2 लाख 20 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील भेदा चौक परिसरामध्ये कराड शहर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार … Read more