जनता दरबारात प्राप्त अर्जांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा व तात्काळ निपटारा करावा : पालकमंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj News 20240910 122648 0000

पाटण प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जागेवरच सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात प्राप्त अर्जांवर सकारात्मक निर्णय घेऊन अर्जदारांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाने करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. दौलतनगर तालुका पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. याप्रसंगी मुख्य … Read more

मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे घेवडा उत्पादनात घट

Satara News 20240910 110758 0000

सातारा प्रतिनिधी | पावसामुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदीबाबत व्यापाऱ्यांची अनुत्सुकता आदी अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उद्‌भवले आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा घेवड्याचे आगार म्हणून ओळखले जाते. या पिकाला साधारण कोरडे हवामान मानवते. अति पाऊस व जास्त तापमान त्यास सहन होत नाही. आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड आदी भागांत … Read more

विना वाहनपरवाना वाहनांवर होणार कठोर कारवाई; न्यायाधीशांचा थेट इशारा

Karad News 20240910 090408 0000

कराड प्रतिनिधी | राष्ट्रीय लोकन्यायालयाचे २८ सप्टेंबरला आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाच्या खटल्यांबाबत कराडमध्ये न्यायालयात नुकतीच बैठक आयोजित केली होती. यावेळी कराड व पाटण तालुक्यांत यापुढे विनावाहन परवाना आणि विमा नसणाऱ्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित विभागांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे वाहतुकीच्या नियमांबाबत कठोर अंमलबजावणी होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा … Read more

सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे दोन जनावरांचा मृत्यू

Satara News 20240910 081555 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाने पुन्हा एकदा थैमान घातले असून, दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 76 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, पशुपालक धास्तावले आहेत. पशुसंवर्धन विभागाने जिल्हाभर जनावरांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जनावरामध्ये लम्पी त्वचारोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य व वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. या … Read more

आ. नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई करणार का? आयजी सुनील फुलारींची हतबल प्रतिक्रिया

Satara News 20240909 175824 0000

सातारा प्रतिनिधी | वादग्रस्त वक्तव्य आणि प्रक्षोभक भाषण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई होणार का, या प्रश्नावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सावध आणि तितकीच हतबल प्रतिक्रिया दिली आहे. ‘असं कही घडल्याचा प्रसंग माझ्यापर्यंत आलेला नाही’, असं आयजी फुलारींनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. भाजपा आमदार नितेश राणे … Read more

साताऱ्यात तापाच्या रुग्णात वाढ; ‘या’ भागात रुग्णांची संख्या जादा

Satara News 20240909 113004 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरामध्ये तापाचे रुग्ण काढले असून, ताप कोणत्या प्रकारचा आहे, याचे निदान करताना सर्व टेस्ट निगेटिव्ह येत आहेत. सदरबझार, शाहूपुरीसह सातारा शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थंडी, ताप याबरोबर अचानक येणाऱ्या तापाचे रुग्ण काढले आहेत. सकाळी ताप नसला, तरी संध्याकाळी मात्र रुग्णांना दरदरून घाम फुटून ताप येत आहे. डेग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया अशा वेगवेगळ्या … Read more

नवीन विहिरीस शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये; बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Farmar News 20240909 104810 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यानुसार आता राज्य शासनाने अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती मौजना निकषात सुधारणा केली आहे. त्यामुळे नवीन सिंचन विहिरीस चार लाख आणि दुरुस्तीसाठी एक लाख रुपये मिळणार आहेत. राज्य तसेच केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते. काही योजना या १०० … Read more

कोयना धरण भरलं ‘इतके’ टक्के; नवजातही पडला चांगला मिलिमीटर पाऊस

Koyna News 20240909 084930 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. रविवारी कराड तालुक्यातही पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे कोयना धरण 99.13 टक्के भरले असून धरणात 104.38 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सद्या कोयना धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 11 हजार 394 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात … Read more

महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक, CID च्या अप्पर पोलीस अधीक्षकास अटक, 5 दिवस कोठडी

Crime News 20240909 081645 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकास अटक करण्यात आली आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी, … Read more

सातार्‍यात तब्बल 97 जणांना तडीपारीचा दणका

Satara News 20240909 071655 0000

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सातारा शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील 97 जणांना तात्पुरत्या तडीपारीचा दणका दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईने गल्ली बोळातील भाईगिरी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, 12 दिवसांची तात्पुरत्या तडीपारीची ही कारवाई आहे. गणेशोत्सव निर्भयपणे पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व … Read more

सातारा जिल्हा रुग्णालयात वाकेथॉन उत्साहात

Satara News 20240908 212946 0000

सातारा प्रतिनिधी | आज जिल्हा रुग्णालय सातारा येथे नेत्रदान पंधरवड्या निमित्त वॉक फॉर आय डोनेशन अर्थात एक पाऊल नेत्रदानासाठी या संकल्पनेतून वाकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय याशनी नागराजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या वॉकेथॉनची सुरुवात जिल्हा रुग्णालय ,सातारा येथून होऊन खालच्या रस्त्याने शेटे चौक … Read more

साताऱ्यात गौरीच्या आगमनासाठी महिलांची लगबग

Satara News 20240908 203156 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर परिसरात यावर्षी गणरायाचे काल दिमाखदार आगमन झाले. आता सर्व महिलांना वेध लागले आहे ते मंगळवारी येणाऱ्या गणपतीच्या बहिणी ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीच्या स्वागताचे होय. सातारा शहरातील सदाशिव पेठ , खणआळी, मोठी चौक परिसर विविध विक्रेत्यांच्या साहित्याने सजवून गेला असून ही साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांचाही तितकाच उत्साह दिसत आहे. गौरीना लागणारे … Read more