निवडणूक विभागाकडून EVM सह साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांकडे रवाना

Satara News 61

सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानास काही तास उरले असून सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणूक विभागाकडून मतदान केंद्राचे साहित्य वाटप करण्यास आज सकाळपासून सुरुवात करण्यात झाली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात प्रथम वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात दुर्गम असलेल्या चकदेव मतदान केंद्राचे साहित्य … Read more

देशी बनावटी पिस्टल अन् जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद; 65 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Crime News 9

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत पंढरपुर फाटा ते लोंणद मार्गावर शिरवळ पोलिसांच्या वतीने मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये एका युवकास ताब्यात घेत त्याच्याकडून देशी बनावटी पिस्टल अन् जीवंत काडतुसासह ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आदेशाप्रमाणे शिरवळ पोलीस ठाणे कडील अंमलदार यांनी कारवाई करिता पंढरपुर फाटा शिरवळ परीसरात … Read more

कराडातील अंतर्गत वाहतुक मार्गात आज आणि उद्या तात्पुरता बदल; नेमकं कारण काय?

Karad News 2

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी पुरवण्यात येणाऱ्या मतदान यंत्र साहित्य वाटपाचे काम आज सुरु झाले आहे. या दोन्ही मतदार संघातील स्ट्रॉगरूम/ मतदान पेट्या मुख्य केंद्र परिसर मार्गात निवडणूक कर्मचारी, मतदान अधिकार, मतदान पेट्या, यंत्र, साहित्य यांच्या वाहतुकीत अडथळा होऊ नये या अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने … Read more

पाटणला 3 लाख 9 हजार 993 मतदार ठरविणार 11 उमेदवारांचे भवितव्य

Patan News 20241119 114644 0000

पाटण प्रतिनिधी | २६१ पाटण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. ४२४ मतदान केंद्रांसाठी एकूण १ हजार ६९६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १३१ जीप व ५० एसटी बस असे एकूण १८१ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. २० रोजी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, … Read more

मतदान कार्ड नाहीय? टेन्शन घेऊ नका, ‘ही’ ओळखपत्रे येणार दाखवता

Satara News 20241119 111824 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, मतदार यादीत नाव असणाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र व्यतिरिक्त इतर १२ प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे मतदान कार्ड जवळ नसल्यास काळजीचे कारण नाही. १२ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे. प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण विधानसभा … Read more

विधानसभा मतदानासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 20241119 100948 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघासाठी १०९ उमेदवारांचे भवितव्य येत्या बुधवारी मशीन बंद होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील ३१६५ मतदान केंद्रांसाठी १६२६१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदारांनी निर्भयपणे सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत निर्भयपणे मतदान करावे या मतदान प्रक्रियेमध्ये गैरप्रकार टाळले जावेत असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार … Read more

कराडला पोलिसांकडून तब्बल 581 जणांवर प्रतिबंधक कारवाई

Karad News 20241119 092955 0000

कराड प्रतिनिधी | तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ५८१ गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने ७२ जणांना मतदान पूर्ण होईपर्यंत (ता. २३) हद्दपार केले आहे. त्यांना तालुका पोलिसाच्या हद्दीत थांबण्यास किंवा प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. संबंधित सराईत गुन्हेगार हद्दीत मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदानसाठीचे केंद्रनिहाय साहित्य तयार

Karad News 20241118 221512 0000

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासच उरले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारसाठीच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. त्यानंतर आता मिशन वोटिंगची सर्वत्र घाई सुरू झाली असून २६०, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या वतीने मतदानासाठी लागणारे साहित्य मतदान केंद्रनिहाय तयार ठेवण्यात आले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात स्ट्रॉंगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व बॅलेट … Read more

लग्न ठरत नसल्याने तरुणाने संपवले जीवन, साताऱ्यात घटनेमुळे खळबळ

Crime News 20241118 205348 0000

सातारा प्रतिनिधी | लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून सचिन धोंडिबा सावंत (वय ३६, रा. मुळीकवाडी, पो. तासगाव, ता. सातारा) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १६ रोजी रात्री नऊ वाजता घडली. याबाबत अधिक माहिती अशी की,सचिन सावंत हा ट्रकचालक म्हणून काम करत होता. गेल्या काही वर्षांपासून लग्नासाठी स्थळ बघणे सुरू होते. मात्र, … Read more

मी मतदान केले, तुम्हीही करा…! कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांचे मतदारांना आवाहन

Karad News 20241118 181920 0000

कराड प्रतिनिधी | लोकशाहीच्या उत्सवांतर्गत विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्यातील 288 जागांसाठी  बुधवार (ता.२०) रोजी मतदान होत आहे. मतदान करणे हा आपला मूलभूत अधिकार आहे, व तो बजावणे ही एक जबाबदारी आहे असे सांगत मी मतदान केले, तुम्हीही करा…!  असे आवाहन २६०, कराड दक्षिण मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मतदारांना केले … Read more

कराडच्या कोळेवाडीत पैशांचे वाटप करताना एकजण रंगेहाथ सापडला Video व्हायरल…; पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

Karad News 20241118 172458 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपचे डॉ. अतुल भोसले तर महाविकास आघाडी कडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवत आहेत. आरोप प्रत्यारोप यांनी कराड दक्षिण मतदार संघातील वातावरण चांगलेच तापले असताना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ रविवारी सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाल्याने … Read more

जिल्ह्यातील ‘इतक्या’ हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन; निर्भया पथकाची कामगिरी

Satara News 20241118 161618 0000

सातारा प्रतिनिधी | शालेय, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थिनींना छेडछाडीपासून संरक्षण देण्यासाठी निर्भया पथकांची दमदार कामगिरी सुरू आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण विभागांचा समावेश आहे. सातारा जिल्हा निर्भया पथकाने दोन वर्षांत परिक्षेत्रातील सर्वाधिक २२ हजार ९३३ जणांचे समुपदेशन केले, तर ५७ रोडरोमिओंवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी व … Read more