उदयनराजेंना खासदारकी मिळू नये म्हणून जयकुमार गोरेंच्या दिल्लीपर्यंत फेऱ्या; अनिल देसाईंचा गौप्यस्फोट
सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसतो न बसतो तोच माण तालुक्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय फ़ैरी झाडू लागल्या आहेत. या दरम्यान, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा अजितदादा गटाचे नेते अनिल देसाई यांनी साताऱ्यात भाजप आ. जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट देऊ नये म्हणून आ. जयकुमार … Read more